जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
आदेश दिनांक : 23/11/2011.
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :430/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 68/2011.
उषाताई भाऊसाहेब कांदे, वय 33 वर्षे, व्यवसाय : शेती व
घरकाम, रा. बोरगाव (खु.), ता. बार्शी, जि. सोलापूर. फिर्यादी/तक्रारदार
विरुध्द
1. ओरिएंटल इन्शोरन्स कंपनी लि., नागपूर द्वारा
विभागीय व्यवस्थापक,
दी ओरिएंटल इन्शोरन्स कंपनी लि., 442, पश्चिम
मंगळवार पेठ, टेलिफोन भवन, चाटी गल्ली, सोलापूर.
2. तालुका कृषि अधिकारी,
तालुका कृषि कार्यालय, बार्शी. सामनेवाला/विरुध्द पक्ष
----00---
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :393/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 72/2011.
1. श्री. फकरोद्दीन इस्माईल शेख, वय 65 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. मु.पो. गणेशगांव, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत
बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. फिर्यादी/तक्रारदार
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :384/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 73/2011.
1. श्री. ज्ञानदेव गोपाळ जठार, वय 55 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. मु.पो. मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत
बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. फिर्यादी/तक्रारदार
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :294/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 75/2011.
1. श्री. भगवान बापू माने, रा. शेंडेचिंच, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत
बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. फिर्यादी/तक्रारदार
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :292/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 76/2011.
1. सौ. प्रयागाबाई बाबुराव पिसे, रा. पिसेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत
बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. फिर्यादी/तक्रारदार
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :295/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 77/2011.
1. श्री. माणिक साहेबराव काळे, रा.शेंडेचिंच, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत
बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. फिर्यादी/तक्रारदार
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :264/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 78/2011.
1. श्री. रमेश अभिमान मुळे, रा. भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.
2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत
बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. फिर्यादी/तक्रारदार
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :289/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 79/2011.
1. श्री. देविदास दिगंबर पाटील, रा. कोंडबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत
बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. फिर्यादी/तक्रारदार
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :288/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 80/2011.
1. श्री. वसंत दिगंबर काळे, रा. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत
बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. फिर्यादी/तक्रारदार
मूळ ग्राहक तक्रार क्रमांक :305/2010.
अंमलबजावणी/वसुली अर्ज क्र. 81/2011.
1. सौ. राणीबाई उत्तम देवकाते, रा. धानोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर.
2. शिवामृत दुध उत्पादक सह. संघ मर्या., अकलूज,
ता. माळशिरस, जि. सोलापूर तर्फे डॉ. श्री. जयवंत शशिकांत
बागल वय 42 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. सदर. फिर्यादी/तक्रारदार
विरुध्द
1. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.1,
ए.डी. कॉम्प्लेक्स, माऊंट रोड, सदर, नागपूर - 01.
(समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.)
2. दी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि., रा. 442, पश्चिम
मंगळवार पेठ, टेलिफोन भवन समोर, चाटी गल्ली, सोलापूर.
(समन्स/नोटीस डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावी.) सामनेवाला
गणपुर्ती :- सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
आदेश
सौ. शशिकला एस. पाटील, अध्यक्ष(अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा न्यायकक्षात:-
1. तक्रारदारातर्फे अडव्होकेट हजर. दरखास्तीच्या मागणीप्रमाणे संपूर्ण रक्कम मिळाली असल्याची पुरसीस दाखल केल्याने सदर दरखास्ती निकाली करण्यात आल्या आहेत.
(सौ. विद्युलता जे. दलभंजन) (सौ. शशिकला एस. पाटील÷)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
----00----
(संविक/श्रु/231111)