Maharashtra

Dhule

cc/11/219

Ashij Patil Agro road opp Chetna lodge - Complainant(s)

Versus

Nokiya Servises center - Opp.Party(s)

Sabadra

29 Oct 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. cc/11/219
 
1. Ashij Patil Agro road opp Chetna lodge
dhule
...........Complainant(s)
Versus
1. Nokiya Servises center
Dhule
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

निशाणी नं.१ वरील आदेश

 

(१)       सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली आहे असे नमूद करुन, त्‍यांचेकडून फॉल्‍टी मोबाईल हॅण्‍डसेटची संपूर्ण रक्‍कम परत मिळावी तसेच आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्‍वये या मंचात दाखल केली आहे. 

 

(२)       सदर प्रकरणी मंचासमोर कामकाज सुरु असतांना दि.२९-१०-२०१४ रोजी तक्रारदार यांनी नि.नं. १९ वर पुरसीस दाखल केली आहे.  त्‍यात त्‍यांनी   “ सदर कामी तक्रारदार हयासी सदरची केस चालवणे नाही कारण तक्रारदार व जाबदेणार यांच्‍यात आपसात समझोता झालेला आहे व आता हया पुढे कोणत्‍याही तक्रार नाही व जाबदेणार विरुध्‍द केस चालवण नाही, म्‍हणून सदरील केस काम निकाली काढण्‍यास आज रोजी पुरसिस देत आहे ” असे नमूद केले आहे व त्‍यावर तक्रारदार व त्‍यांच्‍या विद्वान वकिलांची स्‍वाक्षरी आहे.

 

(३)       तक्रारदाराने दाखल केलेल्‍या पुरसीसचे अवलोकन करता, तक्रारदार व सामनेवाले यांच्‍यात मंचाबाहेर आपसात सामंजस्‍याने तडजोड झाली असून, उभयतात कोणताही वाद शिल्‍लक राहिला नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या तक्रारीचे निवारण झाले असल्‍याने सदर प्रकरण निकाली काढणे योग्‍य होईल असे मंचाचे मत आहे.   सबब तक्रारदारांची पुरसीस मंजूर करण्‍यात आली असून, खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.   

 

आदेश

 (अ)  तक्रारदार यांची तक्रार निकाली काढण्‍यात येत आहे. 

      (ब)  तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. 

 

धुळे.

दिनांक : २९-१०-२०१४            

 

 

                

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.