SHAMPEE CHANDA filed a consumer case on 29 Jun 2011 against NOKIA PRIORITY DEALER in the Mumbai(Suburban) Consumer Court. The case no is CC/09/843 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
1. तक्रारदार गैरहजर.सामनेवाले गैरहजर. तक्रारदार हे सतत गैरहजर असल्याचे दिसते. सामनेवाले यांचे प्रतिनिधीने 02/08/2010 व 17/09/2010 रोजी प्रकरणात समेट झाल्याचे कथन केले होते यावरुन तक्रारदारांना तक्रार चालविण्यात स्वारस्य नाही असे दिसून येते. सबब तक्रार खारीज करण्यात येते.प्रकरण समाप्त करण्यात आले.