अतिग्राहक तक्रार अर्ज क्र. 22/2010
दाखल दिनांक. 06/01/2010
अंतीम आदेश दि. 30 /01 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
रियाज अहमद खान महेमूद खान, तक्रारदार
उ.व. 25, धंदा – व्यवसाय (अॅड.ए.एम.खान)
रा. 5, गणेशपुरी, मेहरुण, जळगांव, ता.जि. जळगांव
विरुध्द
व्यवस्थापक, सामनेवाला
नोकिया इंडीया, प्रा.लि. महिपालपूर, (कोणीही नाही)
सेकंड फलोअर, कर्मशिअल प्लाझा,
रेडीसन हॉटेल, नॅशनल हायवे नं. 8 जवळ,
महिलापूर,न्यु दिल्ली – 37 व इतर 2
(मिलींद.सा.सोनवणे,अध्यक्ष, यांनीनिशाणी क्र. 01 वरील आदेश पारीत केले)
आज रोजी तक्रारदार व तक्रारदार वकील हजर, तक्रारदार व सामनेवाले यांच्यात आपसात तडजोड झाल्याने सदर तक्रार अर्ज यापुढे चालविणे नाही असा अर्ज नि. 09 वर दिलेला आहे. सदरचा अर्ज पडताळून मान्य करण्यात आलेला. सबब, प्रस्तुत तक्रार अर्ज मागे घेण्यास परवानगी देण्यात येते. याप्रमाणे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
दि. 30/01/2014
(श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव