जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ८८४/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – ४/८/२००८
तक्रार दाखल तारीखः – १४/८/२००८
निकाल तारीखः - २३/०८/२०११
----------------------------------------------
१. श्री सिकंदर अब्बास मुल्ला,
२. सौ शहीदा रफीक पटवेगार
३. कु.वफा सिकंदर मुल्ला, अ.पा.क.
सौ आशा रामचंद्र बोडरे,
सर्व रा. ख्वाजा बस्ती, कोल्हापूर नाक्याच्या
पाठीमागे, मिरज जि. सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. निखिल सह.ग्राहक संस्था मर्या. सांगली
निखिल उद्योग समूह संचलित निखिल बझार सांगली
जाबदार क्र.१ चे समन्स नं.१ वर बजवावे
२. श्री जगन्नाथ पांडुरंग माने, चेअरमन
द्वारा श्री आत्माराम पांडुरंग घनवट, रा.बागणी
ता.वाळवा जि. सांगली
३. श्री रविंद्र सदाशिव आडके, व्हा.चेअरमन,
रा.केमीस्ट भवन जवळ, गणेशनगर, सांगली
४. श्री अर्जुन प्रल्हाद घाटुळे,
रा.सिध्दीविनायक हौसिंग सोसायटी, विजयनगर
सांगली
५. श्री आण्णा बाबू सुर्यवंशी
रा.इनाम धामणी, ता.मिरज जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
मागील अनेक तारखांना तसेच आजरोजीही तक्रारदार गैरहजर. प्रस्तुत तक्रारअर्ज यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने तक्रार अर्ज काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. २३/०८/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११