जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र. १४२८/०८
१. श्री आप्पासाहेब दादा खोत
वय वर्षे ७२, धंदा – काही नाही
२. आक्काताई आप्पासाहेब खोत
वय वर्षे ६२, धंदा – घरकाम
३. श्रीनिवास आप्पासाहेब खोत
वय वर्षे ४०, धंदा – व्यापार
४. सौ सुप्रभा श्रीनिवास खोत
वय वर्षे ३५, धंदा – घरकाम
५. प्रथमेश श्रीनिवास खोत
वय वर्षे ११, धंदा – शिक्षण
६. सृष्टी श्रीनिवास खोत
वय वर्षे ०८, धंदा – शिक्षण
नं.५ व ६ अ.पा.क. तर्फे जनक वडील
अर्जदार नं.३
७. सौ संगिता गुंडुराव खोत
वय वर्षे ३७, धंदा – घरकाम
सर्व रा. कुपवाड, ता.मिरज जि. सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
१. निखील नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
निखील भवन, राधाकूण वसाहत सांगली
२. श्री जगन्नाथ पांडुरंग माने,(चेअरमन)
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा. निखील भवन, राधाकृष्ण वसाहत, सांगली
३. श्री वसंत दत्तात्रय माळी,(व्हा.चेअरमन)
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.११०६, निळकंठनगर, हरिपूर रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
४. श्री अर्जुन प्रल्हास घाटूळे (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.विजयनगर मिरज रोड, सांगली
ता.मिरज जि.सांगली
५. श्री रविंद्र सदाशिव आडके, (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.केमिस्ट भवनजवळ, गणेशनगर, सांगली
ता.मिरज जि. सांगली
६. श्री सुनिल महादेव फुटाणे,(संचालक)
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.तांदूळ मार्केट मिरज, ता.मिरज जि.सांगली
७. सौ बनाबाई आत्माराम घनवट (संचालिका)
वय वर्षे – सज्ञान, व्यवसाय – व्यापार
रा.बागणी, ता.वाळवा जि.सांगली ........ जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण मागील अनेक तारखांना तक्रारदारतर्फे तजवीज करणेवर नेमले आहे. आज रोजी तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येते. सबब प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. १/११/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
प्रतः- तक्रारदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११
जाबदार यांना हात पोहोच/रजि ए.डी.ने दि. / /२०११