जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – सौ सुरेखा बिचकर
तक्रार अर्ज क्र. ११८५/०८
श्री श्रीकांत आदगोंडा कवठेकर
वय वर्षे ६८, धंदा – पेन्शनर
रा.सकळे गल्ली, नांद्रे, ता.मिरज जि. सांगली ........ तक्रारदार
विरुध्द
१. निखील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सांगली
शाखा नांद्रे प्रधान कार्यालय खरे मंगल कार्यालय
निखील भवन, राधाकृष्ण वसाहत, सांगली
२. श्री जगन्नाथ पांडुरंग माने,
रा. निखील भवन, राधाकृष्ण वसाहत, सांगली
३. श्री वसंत दत्तात्रय माळी,
रा.११०६, निळकंठनगर, हरिपूर रोड, सांगली
४. श्री अर्जुन प्रल्हाद घाटूळे
रा.विजयनगर मिरज रोड, सांगली
५. श्री रविंद्र सदाशिव आडके,
रा.केमिस्ट भवनजवळ, गणेशनगर, सांगली
६. श्री प्रकाश नारायण सागावकर,
रा.प्रकाश आर्ट, कोल्हापूर रोड, सांगली
७. श्री सुनिल महादेव फुटाणे,
रा.तांदूळ मार्केट मिरज,
८. श्री शिवाजी दत्तू पिंपळे,
रा.कसबे डिग्रज, ता.मिरज जि. सांगली
९. श्री गजानन बाबूराव गावडे,
रा.कसबे डिग्रज, ता.मिरज जि. सांगली
१०. श्री राजेश आण्णा देवर्षी,
गाळा नं.९, कृष्णात्रय कॉम्प्लेक्स,
वखारभाग, सांगली
११. श्री महावीर आण्णा सकळे,
रा.नांद्रे, ता.मिरज जि. सांगली
१२. श्री वसंत आण्णा कोळी,
पवनकुमार प्रिंटर्स, शास्त्री चौक, सांगली
१३. सौ बनाबाई आत्माराम घनवट
रा.निखिल भवन, राधाकृष्ण वसाहत सांगली
१४. श्री अरुण रामचंद्र थोरात,
रा.सांगलीवाडी, ता.मिरज जि. सांगली ........ जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार यांना तजवीज करणेसाठी दि.४/५/२०११ रोजीचे आदेशाप्रमाणे नोटीस काढणेत आले होते त्याप्रमाणे तक्रारदारतर्फे दि.२८/७/११ रोजी सर्व जाबदार यांना नोटीस काढणेबाबत अर्ज सादर करणेत आला परंतु तक्रारदार यांनी त्याप्रमाणे पूर्तता केली नाही तसेच मागील दोन तारखांना व आज रोजीही तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत असलेने प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ९/२/२०१२
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.