Maharashtra

Thane

CC/319/2016

MR ANIL ARUN KARMALKAR - Complainant(s)

Versus

NEPTUNE DEVELOPERS LTD THROUGH ITS DIRECTOR - Opp.Party(s)

ADV SUVARNA JOSHI

01 Mar 2021

ORDER

ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग
रुम नं.214, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, ठाणे-400 601
 
Complaint Case No. CC/319/2016
( Date of Filing : 18 May 2016 )
 
1. MR ANIL ARUN KARMALKAR
LADINAYA, BUVA PADA, NEAR UPMA STORE, AMBERNATH (WEST), THANE 421501.
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NEPTUNE DEVELOPERS LTD THROUGH ITS DIRECTOR
NEPTUNE SWARAJYA, NEAR RAILWAY STATION, KDMC MUNICIPAL LIMIT, ABMIVALI (WEST), KALYAN, THANE 421102
MAHARASHTRA
2. NEPTUNE DEVELOPERS LTD.
4TH FLOOR, NEPTUNE MAGNET MALL, NEAR MANGATRAM PETROL PUMP, L.B.S.ROAD, BHANDUP (WEST), MUMBAI 400078.
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. S.Z.PAWAR PRESIDING MEMBER
 HON'BLE MS. POONAM V.MAHARSHI MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 01 Mar 2021
Final Order / Judgement

मा. अध्‍यक्ष – रिक्‍त पद.

प्रस्तुतच्या प्रकरणात पुढील तारीख 26/03/2021 देण्यात आली आहे.

तक्रारदार स्वत: व त्यांचे वकील सुवर्णा जोशी यांचेसह हजर.

सामनेवाले यांचे लिगल एक्झिक्युटिव्ह सर्वेश शुक्ला वकील प्रशांत कुलकर्णी यांचेसह हजर.

तक्रारदारांतर्फे प्रस्तुतचे प्रकरण आज रोजीच्या वादसुचीवर घेण्याबाबत अर्ज देण्यात आला.

उभयपक्षातर्फे प्रस्तुत प्रकरणातील वादाबाबत तडजोड झाल्याचे निवेदन करुन तडजोडनामा (consent terms) दाखल करण्यात आला.  सदर तडजोडनाम्यावर तक्रारदार व त्यांचे वकील तसेच सामनेवाले यांचे लिगल एक्झिक्युटिव्ह सर्वेश शुक्ला व सामनेवाले यांचे वकील यांच्या स्वाक्ष-या असुन, त्या त्यांच्याच असल्याच्या त्यांनी आयोगासमोर कबुल केले.

प्रस्तुत प्रकरणात उभयपक्षांनी दाखल केलेला तडजोडनामा विचारात घेता प्रस्तुतची तक्रार निकाली काढण्यात येते. तडजोडनामा आदेशाचा भाग समजण्यात यावा.

प्रकरणात हाच अंतिम आदेश समजण्यात यावा. प्रकरण समाप्त.

तक्रारीचे दोन अतिरिक्त संच तक्रारदारांना देण्यात आले.

आदेशाच्या साक्षांकित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पाठविण्यात याव्यात.

 

 
 
[HON'BLE MR. S.Z.PAWAR]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MS. POONAM V.MAHARSHI]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.