Maharashtra

Additional DCF, Thane

CC/18/86

SHRI. NARENDRA SITARAM LOTANKAR - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE COMPANY LIMITED - Opp.Party(s)

SUDHIR S. MEDHEKAR

20 Aug 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/18/86
( Date of Filing : 21 Feb 2018 )
 
1. SHRI. NARENDRA SITARAM LOTANKAR
FLAT NO. 402/D, SHIVAM APT., SECTOR-18, PLOT NO. 48, KAMOTHE, PANVEL, RAIGAD 410209
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE COMPANY LIMITED
1. DIVISIONAL OFFICE NO. XVII, VINDHYA COMMERCIAL COMPLEX, 5TH FLOOR, PLOT NO. 1, SECTOR- 11, CBD BELAPUR, NAVI MUMBAI 400614 2. 3, MIDDLETON STREET, KOLKATA 700071
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 20 Aug 2019
Final Order / Judgement

 

तक्रारदार गैरहजर, त्‍यांचे वकील सुधीर मेढेकर हजर, तक्रार आज रोजी सामनेवाले यांच्‍या पुराव्‍यासाठी नेमण्‍यात आली आहे. सामनेवाले यांचे वकील सुभाषचंद्र सिंग हजर. तक्रारदाराच्‍या वकीलांनी सामनेवाले यांचा पुरावा बंद करुन तोंडी व लेखी युक्‍तीवादासाठी तारीख मागणेकामी अर्ज दिला. तसेच दरम्‍यानच्‍या काळात झालेल्‍या घडामोडींबद्दल त्‍यांनी लेखी स्‍वरुपात म्‍हणणे देण्‍याबाबत अर्ज दिला. परंतु सामनेवाले यांचे वकीलांनी या मंचासमोर तक्रारदाराने विना हरकत विम्‍याची रक्‍कम रुपये 21,623/- दिनांक 14/06/2018 रोजी स्विकारली असल्याने तक्रार रद्द करण्‍याची मागणी केली.

सदर बाबतीत तक्रारदार व त्‍यांच्‍या विधिज्ञांच्‍या हजेरीचा विचार करणे आवश्‍यक आहे. तक्रारदार व त्‍यांचे वकील दिनांक 12/09/2018 पासून तक्रार तक्रारदाराच्‍या पुराव्‍यासाठी असतांना सतत गैरहजर राहीले. त्‍यांना रोजनाम्‍यात वेळोवेळी आदेश पारीत करुन पुरावा देण्‍यासाठी मुदत देण्‍यात आली. परंतु त्‍यांनी पुराव्याचे प्रतिज्ञापत्र न दिल्‍याने तारीख 30/06/2019 रोजी तसा आदेश पारीत करण्‍यात आला. सबब तक्रारदार व त्‍यांचे वकीलांनी, सामनेवाले यांनी वर नमूद केलेली रक्‍कम विना हरकत स्विकारुन तक्रारीच्‍या वादाचा निपटारा झाल्‍याची बाब मंचापासून लपवून ठेवली. किमानपक्षी तक्रारदारांच्‍या वकीलांनी अॅडव्‍होकेट अॅक्‍टच्‍या कलम 3334  प्रमाणे कोर्टाप्रती काय कर्तव्‍य असते हे पाहणे आवश्‍यक आहे. त्‍यांनी कर्तव्‍य बजावले नाही ही दुर्दैवाची बाब आहे, व ती  ( मिसचीफ ) फसवणुकी या सदरात मोडते.  सबब वादातीत तक्रारीचा निपटारा तक्रारदाराने विम्‍याची रक्‍कम रुपये 21,621/- दिनांक 14/06/2019 रोजी स्विकारल्‍याने, सदर तक्रार रद्द करण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही. सबब तक्रारदाराच्‍या वकीलांनी वरील कर्तव्‍य पार न पाडल्याचा खेद व्‍यक्‍त करुन तक्रार रद्द करण्‍यात आली. तक्रारीचेकागदपत्र अभिलेख कक्षात पाठविण्‍यात यावेत.         

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.