Maharashtra

Nagpur

CC/10/684

Suresh Bhikulalji Paliwal - Complainant(s)

Versus

National Insurance co.ltd. Through Branch Manager - Opp.Party(s)

Adv. V.V.Vadhyalkar

09 Aug 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/684
1. Suresh Bhikulalji Paliwal82, Geeta Society, Pal Layout, Anantnagar, Katol Road, NagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. National Insurance co.ltd. Through Branch ManagerPalika Bhavan, Sector 13, R.K. Puram Ring Road, New Delhi 110066New DelhiNew Delhi ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :Adv. V.V.Vadhyalkar, Advocate for Complainant
ADV.C.B.PANDE, Advocate for Opp.Party

Dated : 09 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

गैरअर्जदारांचा या प्रकरणात मुख्‍यत्‍वे आक्षेप अधिकार क्षेत्रासंबंधीचा घेतला आहे. यात दर्शविलेले गैरअर्जदार हे नवी दिल्‍ली येथील आहेत, यातील पॉलिसी ही बलसाड येथे काढल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे वकील मान्‍य करतात. यातील मृत्‍यूची घटना बलसाड, गुजरात येथील असुन तक्रारकर्ते हे नागपूर येथे राहतात आणि येथे विमा कंपनीने त्‍यांना पॉलिसी रिन्‍युअलबाबत कळविले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने क्‍लेम नागपूर येथे दाखल केला, कारण तत्‍पूर्वी तक्रारकर्त्‍याचे मुलाचा मृत्‍यू झाला होता, असे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे. केवळ या कारणामुळे या मंचास अधिकार क्षेत्र प्राप्‍त होत नाही. तक्रारकर्ते ही तक्रार बलसाड या ठिकाणी ज्‍या ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्रात येते त्‍या मंचात दाखल करणे गरजेचे आहे, असे या मंचाचे मत आहे.

यातील तक्रारकर्त्‍याचा वेळ गैरसमजूतीमुळे वाया गेला आहे व संबंधीत कालावधी  निघुन गेलेला आहे. यासाठी तक्रारकर्ते योग्‍य त्‍या मंचासमोर विलंब माफीचा अर्ज करु शकतील आणि त्‍यांना विलंब माफी मिळावी असे आमचे मत आहे.

वरील सर्व परिस्थितीचा विचार करुन आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

आदेश

1.      तक्रारकर्त्‍याची तक्रार निकाली काढण्‍यांत येते.

2.     उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सोसावा.


[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT