Maharashtra

DCF, South Mumbai

CC/21/214

MRS JIJABAI SAKHARAM DATE - Complainant(s)

Versus

NATIONAL INSURANCE CO LTD THROUGH ITS MANAGER - Opp.Party(s)

ABHAYKUMAR N JADHAV

21 Dec 2021

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Complaint Case No. CC/21/214
( Date of Filing : 20 Jul 2021 )
 
1. MRS JIJABAI SAKHARAM DATE
PEMDARA ANE TAL JUNNAR DIST PUNE
...........Complainant(s)
Versus
1. NATIONAL INSURANCE CO LTD THROUGH ITS MANAGER
BHAUSAHEB SHIROLE BHAWAN 4TH FLOOR P M T BUILDING DECCAN GYMKHANA SHIVAJINAGAR PUNE 411004
2. GOVT OF MAHARASHTRA THROUGH ITS HONBLE SECRETARY AGRICULTURE ANIMAL HUSBANDRY DAIRY DEVELOPMENT AND FISHERY DEPARTMENT
5TH FLOOR MANTRALAYA MUMBAI 400 032
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 21 Dec 2021
Final Order / Judgement

 

द्वारा – श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

       तक्रारदारातर्फे वकील श्री. अभयकुमार जाधव हजर. सदर प्रकरणामध्‍ये नमूद तक्रारीमधील विषयाबाबत  तक्रारदारांनी अतिरिक्‍त जिल्‍हा आयोग, पुणे येथे दाखल केलेल्‍या तक्रार क्रमांक सीसी/19/247 मध्‍ये अति. पुणे जिल्‍हा आयोगात आदेश पारीत केले असून त्‍याच कारणास्‍तव तक्रारदारांनी अनवधानाने दाखल केलेली प्रस्‍तूत तक्रार सदर अर्जात नमूद केलेले कारण विचारात घेता मागे घेण्‍यास परवानगी दयावी असे निवेदन तक्रारदाराच्‍या वकीलांनी केले.  त्‍यासह त्‍यांनी तक्रारदाराच्‍या आधारकार्डची छायांकित प्रत दाखल केली आहे. तसेच तक्रार मागे घेण्‍याच्‍या अर्जावर तक्रारदाराच्‍या डाव्‍या हाताचा ठसा असल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे. सदर प्रकरणामध्‍ये वर नमूद कारणास्‍तव तक्रारदारांना प्रस्‍तूत तक्रार मागे घेण्‍यास परवानगी देण्‍यात येते.

       सदर प्रकरणामध्‍ये सामनेवाले 1 यांच्‍या वकीलांनी दि. 27/10/2021 रोजी तक्रारदारांना सदर प्रकरणात नमूद विमा दाव्‍याची रक्‍कम वर नमूद तक्रार क्रमांक सीसी/19/247 मध्‍ये पारीत केलेल्‍या आदेशानुसार, सामनेवाला यांनी देण्‍याबाबत अतिरिक्‍त पुणे आयोगाने आदेश पारीत केले असून सदर आदेशाविरुध्‍द मा. राज्‍य आयोगामध्‍ये त्‍या प्रकरणामधील सामनेवाले यांनी अपील क्रमांक ए/20/500 दाखल केले असता रक्‍कम रु.3,21,104/- अतिरिक्‍त जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, पुणे येथे जमा केली असल्‍याबाबत  नमूद केले आहे व प्रस्‍तूत तक्रार खारीज करण्‍याकामी अर्ज दिला आहे. वर नमूद केल्‍याप्रमाणे तक्रारदारांनी अनवधानाने प्रस्‍तूत तक्रार दाखल केली असल्‍याबाबत नमूद करुन प्रस्‍तूत तक्रार विलंब माफीच्‍या अर्जाच्‍या टप्‍प्‍यावर असताना आजरोजी मागे घेतली असल्‍याने सामनेवाला यांनी दाखल केलेला वर नमूद अर्ज सध्‍यस्थितीला निरुपयोगी ठरतो.  सबब निकाली काढण्‍यात येतो. वर नमूद कारणास्‍तव प्रकरण विलंब माफीच्‍या अर्जाच्‍या दाखल टप्‍प्‍यावर असताना मागे घेण्‍यास तक्रारदारांना परवानगी देण्‍यात येते.  प्रकरण मागे घेतल्‍याने मूळ तक्रार सीसी/21/214 तसेच MA/21/110 निकाली काढण्‍यात येतो. खर्चाबाबत आदेश नाहीत. प्रकरण निकाली.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.