Maharashtra

Nagpur

CC/11/392

Shri Prakash Ramsurat Gupta - Complainant(s)

Versus

Nasheman Co-op. Housing Society Ltd. Through President - Mohd. Ismail Sheikh Ibrahim - Opp.Party(s)

Adv.A.T.Sawal

20 Jul 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/11/392
1. Shri Prakash Ramsurat GuptaShweta Agency, Near Shani Mandir, C.A. Road,NagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Nasheman Co-op. Housing Society Ltd. Through President - Mohd. Ismail Sheikh IbrahimGolchha Marg, Sadar,NagpurMaharashtra2. Nasheman Co-Op. Housing Society Ltd. Through Secretary - Sheikh Sharif Mohammad YakalGolchha Marg, SadarNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :Adv.A.T.Sawal, Advocate for Complainant

Dated : 20 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

खुल्‍या मंचातील आदेश श्री.विजयसिंह राणे, अध्‍यक्ष.
 
 
 
 
- तक्रार स्विकृतीवरील आदेश-
(पारित दिनांक – 20/07/2011)
 
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल करण्‍याकरीता सादर केलेली आहे. तक्रार स्विकृतीकरीता सुनावणीस आली असता तक्रारकर्त्‍यांचे वकील हजर. त्‍यांची तक्रार त्‍यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे अशी आहे की, सन 1999 मध्‍ये मौजा – सुराबर्डी, ख.क्र.86/1, मधील प्‍लॉट क्र. 32 चा सौदा करुन रु.4,800/- मध्‍ये विकत घेतला व त्‍याचे नोंदणीकृत विक्रीपत्र करण्‍यात आले आणि प्‍लॉटचा ताबासुध्‍दा गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍याला दिला. दि.09.08.2005 रोजी गैरअर्जदाराकडून तक्रारकर्त्‍याला पत्र प्राप्‍त झाले आणि खसरा क्रमांक बदलविल्‍याचे त्‍यात नमूद केले होते. तसेच त्‍यांच्‍या कार्यालयाला भेट देण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याने त्‍यांची भेट घेतली असता त्‍यांनी टाळाटाळ केली. तक्रारकर्त्‍याने पोलीस स्‍टेशनला रीपोर्ट दिला व ही तक्रार दाखल केली. सदरचे प्रकरण हे वरील परिस्थितीत ग्राहक मंचाचे अधिकार क्षेत्राचे बाहेर आहे. तक्रारकर्त्‍याने भुखंड विकत घेतला आणि त्‍याचा ताबा घेतला व आता त्‍याची काळजी घेणे ही तक्रारकर्त्‍याची जबाबदारी आहे. गैरअर्जदार त्‍यांना कोणत्‍याही प्रकारे त्रास देत असतील तर त्‍यांच्‍याविरुध्‍द योग्‍य न्‍यायालयात दाद मागावी. सदर तक्रार ही मुदतीतसुध्‍दा नाही. यास्‍तव निकाली काढण्‍यात येते.
 
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT