ग्राहक तक्रार क्र.1259 /2010
दाखल तारीख 15/09/2010
निकाल तारीख 26/08/2013
कालावधी 2 वर्ष 11 महिने 11दिवस
निशाणी क्र. 13
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याणयमंच, जळगांव
गिरीधर लक्ष्म ण डाभी, तक्रारदार
प्रो. अक्षय मार्केटींग, ( अॅड. काबरा )
रा. 192, डी विंग, गोलाणी मार्केट,
जळगाव.
विरुध्दा
1. नंदिनी हर्बल केअर प्रा. लिमिटेड, एम.डी.
श्री. एम. के. पटेल, सामनेवाले
ए / एफ/ 2, सुर्या कॉम्लेमक्सा, गुरूकूल रोड, ( एकतर्फा )
मेमनमगर, अहमदाबाद - 380052,
2. नंदिनी हर्बल केअर लिमिटेड चे
सेल्संमन श्री. मनिष सोलेकी.
(निकालपत्र सदस्यष श्री. सी. एम. येशीराव यांनी पारित केले)
नि का ल प त्र
तक्रारदाराने प्रस्तुसत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्व ये सेवेत कमतरता झाली म्हमणून दाखल केलेली आहे.
2. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्या त असे की, ते अक्षय मार्केटींग या नावाने व्य वसाय करतात. सामनेवाला क्र. 1 या कंपनीचे प्रॉडक्ट6स ते अनेक वर्षांपासून विक्री करीत आहेत. सामनेवाला व त्यां चे व्या वसायिक संबंध आहेत. सदर व्यसवसायातूनच त्यां ची उपजिविका चालते. अशा रितीने ते सामनेवाला यांचे ग्राहक आहेत.
3. तक्रारदाराचे असेही म्हाणणे आहे की, सामनेवाला क्र.2 हे त्यां च्यात कडून हव्याि असलेल्यात मालाची ऑर्डर घेवून जात असत व सामनेवाला क्र.1 त्या प्रमाणे माल पाठवत असत. परंतू सामनेवाला यांनी ज्यास मालाची ऑर्डर दिलेली नव्हनती व चलनात ही नव्हचता असा माल सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी त्यालस पाठविला. सामनेवाला यांनी त्यां ना 36 प्रकारची सुमारे रू. 101157/- किंमतीची वेगवेगळी प्रॉडक्टिस पाठवून दिलेली आहेत. सदरची प्रॉडक्टेस त्या5मितीला बाजारात चालणारी नसतांनाही सामनेवाल्यां्नी ती तक्रारदारास पाठविली. त्या5मुळे त्याजने ती परत घ्याहव्यींत याबाबत संपर्क साधला असता प्रॉडक्टरस परत पाठवा पैसे परत करतो, असे आश्वाीसन सामनेवाला यांनी त्या स दिले. त्याडनुसार त्या ने सामनेवाला यांना ती प्रॉडक्ट स दि. 1.5.2008 रोजी सामनेवालां नी ट्रान्सटपोर्टने परत पाठविली. मात्र सामनेवाला यांनी त्यानस पैसे परत पाठविले नाही. त्यानमुळे तक्रारदाराने सामनेवाला यांना वकीला मार्फत नोटीस पाठविली. मात्र पैसे मिळाले नाहीत. अशारितीने त्याेस सामनेवाला यांच्या विरोधात प्रस्तूलत तक्रार दाखल करणे भाग पडलेले आहे.
4. तकाररदाराचे असेही म्हेणणे आहे की, नको असलेले प्रॉडक्ट्स पाठवून सामनेवाला यांनी सेवेत कमतरता केलेली आहे. ठरल्या्प्रमाणे प्रॉडक्टटस परत पाठवूनही सामनेवाला यांनी पैसे परत केलेले नाहीत. त्या.मुळे रू. 101257/- प्रॉडक्ट स परत पाठविण्यायच्याा खर्च रू. 735 सह द.साद.शे 18 टक्केस व्या जाने परत मिळावेत. व्यायवसायिक नुकसानीपोटी रू. 25,000/- व मानसिक त्रासापोटी रू 25,000/- अर्ज खर्च रू. 10,000/- सह मिळावेत, अशी तका्ररदारची मागणी आहे.
5. सामनेवाला क्र. 1 व 2 यांना नोटीस बजावणी होउनही ते हजर न झाल्याेने आमच्याा पुर्वाधिकारी मंचाने प्रस्तूहत अर्ज त्यांसच्याहविरूध्दव एकतर्फा चालविण्याजत यावा, असे आदेश केलेले आहेत.
6. तक्रारदारातर्फे अॅड. श्रध्दाह एस. काबरा यांचा युक्तीववाद ऐकण्यातत आला. त्यांाचा युक्तीावाद असा की, तक्रारदाराने तक्रारीत केलेली विधाने सामनेवाला यांनी हजन होऊन नाकारलेली नाहीत. त्या.मुळे तक्रारदाराची तक्रार मंजुर करण्याेत यावी, तक्रारदारास न्यााय मिळावा.
7. निष्क र्षांसाठीचे मुद्दे व त्यांवरील आमचे निष्करर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कार्ष
1. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? - होय.
2. तकाररदार यांना सामनेवाला यांनी सेवा देण्यातत
कमतरता केली आहे काय ? - सा. वाला क्र. 1 पुरता होय
3. आदेशाबाबत काय ? - अंतीम आदेशाप्रमाणे.
का र ण मि मां सा
मुद्दा क्र.1 बाबत -
8. तक्रारदाराने तक्रारीत व त्यािसोबतचे प्रतिज्ञापत्र नि.क्र. 02 मध्येु नमुद केलेले आहे की, अक्षय मार्केटींग या नावाने ते सामनेवाला कंपनीचे वेगवेगळे प्रॉडक्टदस विक्री करण्या चा व्यअवसाय करतात. त्याा व्यगवसयातुन त्यांरची उपजिविका चालते. त्याममुळे ते सामनेवाला यांचे ग्राहक आहेत.
9. तक्रारदाराच्या प्लीरडींग वरुन हे स्पपष्ट आहे की, ते सामनेवाला यांच्या.कडुन व्या.वसायिक प्रयोजनार्थ प्रॉडक्टंस खरेदी करीत होते. ज्याा मालाच्याच बाबतीत तक्रार आहे, तो देखील व्यारवसायिक कारणास्तकव खरेदी करण्यात आला होता. त्याामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 (1) (ड) च्यात तरतुदी अन्वये ते ग्राहक ठरतात किंवा नाही, ही बाब या मंचास ठरवायची आहे. त्यात तरतुदीनुसार जर एखादी व्य क्तीे वस्तु पुर्नविक्री करण्या च्यास वा व्याेवसायिक प्रयोजनासाठी, मुल्यर देवून खरेदी करत असेल तर ती व्यिक्तीा ग्राहक समजली जाणार नाही. मात्र वरिल तरतुदी सोबत दिलेल्याे स्पवष्टीाकरणात असे देखील स्प ष्ट. करण्याित आलेले आहेत की, ती व्यअक्तीी त्याा वस्तुत पुर्नविक्री वा व्याबवसायिक प्रयोजनासाठी खरेदी करत असल्या्स व तसे ती व्यआक्ती स्वअताः च्यान उपजिविकेसाठी करीत असल्यानस, त्या व्युक्तीयस ग्राहक समजण्याअत यावे.
प्रस्तुकत केस मध्येअ तक्रारदाराने खरेदी केलेले प्रॉडक्टेस हे जरी पुर्नविक्री वा व्या्वसायिक प्रयोजनार्थ खरेदी केलेले असले तरी, ते उपजिविका चालविण्यातसाठी केलेले आहे, असे त्यायचे म्हेणणे आहे. शपथेवर केलेल्या त्याक विधानास सामनेवाला यांनी आव्हातन दिलेले नाहीत. त्याहमुळे ते स्विकारावे लागले. याव्यातिरिक्तव तक्रारदाराने सामनेवाला यांनी पाठविलेल्यान मालाच्याल बाबतीत रक्कवम रु. 1,01,157/- अदा केले किंवा नाही, याबाबत कोणतीही रिसीट अथवा कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही. त्याेबाबतीत तक्रारदाराकडे तोंडी पुराव्याप व्यातिरिक्ती अन्यय पुरावा नाही. तक्रारदाराने ते पैसे अदा केले, असे विधान केलेले आहे. हे विधान देखील सामनेवाला यांनी हजर होवून आव्हालनीत केलेले नसल्याेने स्विकारावे लागेल. परिणामी, तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत, अशा निष्केर्षाप्रत आम्हीे पोहचत आहोत. यास्तकव मुददा क्र.1 चा निष्क र्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र.2 बाबत -
10. सामनेवाला यांनी तक्रारदारास ऑर्डर न दिलेला माल पाठविला. तो माल बाजारात चालणारा नसल्यााने, तो परत पाठविण्यालत आला. तक्रारदाराने त्यादबाबत, निशानी 5/1 ला परत पाठविण्यातत आलेल्याप मालाचा तपशिल, 5/2 ला सवानी ट्रान्स पोर्ट लि. ने पाठविलेली कन्सावईनमेंट नोट दाखल केलेली आहेत. ही कागदपत्र दर्शवितात की, रु. 1,01,157/- इतक्याख किंमतीच्या 36 प्रकारच्यान वेगवेगळया वस्तुण सामनेवाला क्र. 1 यांना दि. 29/04/2008 रोजी पाठविण्याात आलेल्यार आहेत. तक्रारदाराने अॅड. काबरा यांच्या मार्फेत दि. 11/08/2010 रोजी, परत पाठविलेल्यार मालाचे पैसे परत मिळावेत म्हाणून सामनेवाल्याास नोटीस दिलेली आहे. सामनेवाला यांनी आजपावेतो पैसे परत केलेले नाहीत, असा तक्रारदाराचा दावा आहे. तक्रारदाराच्यास त्यान दाव्याेस सामनेवाला यांनी आव्हा न दिलेले नाहीत. तक्रारदाराचा तो दावा योग्यच व बरोबर असल्यायने सामनेवाला यांनी त्यानस आव्हाानीत केलेले नाही, असा प्रतिकुल निष्केर्ष सामनेवाला विरुध्दन काढण्यांस पुरेसा वाव आहे. त्या मुळे माल परत मिळवूनही तक्रारदाराचे पैसे परत न करुन सामनेवाला यांनी सेवेत कमतरताच केलेली आहे, असे आमचे मत आहे. यास्त व मुद्दा क्र. 2 चा निष्कयर्ष आम्हीव होकारार्थी देत आहोत
मुद्दा क्र. 3 बाबत -
11. मुद्दा क्र.1 व 2 चे निष्किर्ष वरीलप्रमाणे होकारार्थी दिलेले आहेत यावरून असे स्प्ष्टद होते की, तकाररदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. सामनेवाला यांनी परत केलेला माल स्विकारुन तक्रारदारास त्यारचे पैसे परत केलेले नाहीत. सदर बाब सेवेतील कमतरताच ठरते. त्यायमुळे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा कलम 14(1) (ड) अन्वतये, रु. 1,51,157/- ही रक्क म परत मिळण्यारस पात्र ठरतात. तक्रारदाराने व्यातवसायिक नुकसानी पोटी रक्कमम रु. 25,000/- मागणी केलेली आहेत. मात्र तितके नुकसान नेमके कसे व काय झाले याबाबतचा तपशिल दिलेला नाही. त्या-मुळे तक्रारदाराची ती मागणी मान्यय करता येणार नाही. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रक्काम रु. 25,000/- मिळावेत, अशी देखील मागणी केलेली आहे. मात्र प्रस्तुात प्रकरणाच्याी फॅक्टनस विचारात घेता, आमच्यात मते तितकी रक्क म मंजुर करणे, अवाजवी ठरेल. आमच्याा मते, मानसिक त्रासापोटी रक्क म रु. 3,000/- मंजुर करण्या त न्याॅयास धरुन होईल. तक्रारदारास प्रस्तुतत अर्ज चालविणे भाग पडल्या्ने अर्ज खर्च म्हाणुन रक्काम रु. 3,000/- मंजुर करणे न्याजयोचित ठरेल, असे आमचे मत आहे. या ठिकाणी हे नमूद करणे आवश्य,क आहे की. सामनेवाला क्र. 2 हा विक्री प्रतिनिधी आहे. मालाचे पैसे परत करणे, ही केवळ सामनेवाला क्र. 1 यांच्याे नियंत्रणात असलेली बाब होती व आहे. त्याकमुळे वरील आदेश केवळ सामनेवाला क्र. 1 यांच्याल विरुध्दह करणे न्याायप्रशस्त होईल. यास्त व मुद्दा क्र. 3 च्यार निष्कयर्षापोटी आम्ही् खालील आदेश देत आहोत.
आ दे श
1. सामनेवाला क्र. 1 यांना आदेशित करण्या त येते की, त्यांुनी तक्रारदारास रु. 1,51,157/- आदेश दिनांक पासुन द.सा.द.शे. 6 टक्केु व्यााजाने अदा करावेत.
2. सामनेवाला क्र. 1 यांना आदेशीत करण्याशत येते की, तक्रारदारास
मानसिक त्रासापोटी पोटी रू. 3,000/- व अर्ज खर्चापोटी रू. 3,000/- अदा करावेत.
3. तक्रारदाराचे रु. 25,000/- व्या3वसायिक नुकसानीपोटी मिळावेत, ही मागणी फेटाळण्याकत येते.
4. सामनेवाला क्र. 2 यांच्याद विरुध्दयची तक्रार फेटाळण्यापत येते.
5. निकालपत्राच्यात प्रती उभय पक्षांस विनामुल्यो देण्यातत याव्यातत.
(श्री.मिलींद सा सोनवणे) (श्री. सी.एम.येशीराव )
अध्य(क्ष सदस्य
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्या्य मंच,जळगाव.