जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री अनिल य. गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
तक्रार अर्ज क्र. 2180/2009
1. श्री विठोबा नामदेव पाटील
2. कु. शुभांगी विठोबा पाटील
दोघे रा. इरळी, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.
कवठेमहांकाळ, पो.कवठेमहांकाळ, जि. सांगली
2. श्री शिवलिंग चन्नय्या स्वामी, चेअरमन
रा.मु.पो.नागज, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
3. श्री नारायण यशवंत पवार, संचालक
मु.पो. रांजणी, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
4. श्री गणपती आप्पासाहेब सगरे, संचालक
मु.पो. कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
5. श्री सुहास शिवाजी पाटील, संचालक
मु.पो.आगळगांव, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
6. श्री सुकुमार बाबासाहेब कोटावळे, संचालक
रा.मु.पो.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
7. श्री विश्वनाथ विठोबा कोठावळे, संचालक
मु.पो.निमज, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
8. श्री आण्णाप्पा लिंगाप्पा साबळे, संचालक
मु.पो.हिंगणगांव, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
9. श्री सत्यवान परशुराम कुंभारकर, संचालक
रा.मु.पो.शिंदेवाडी, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
10. श्री दत्तात्रय कृष्णा माळी, संचालक
मु.पो.कोकळे, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
11. श्री रामचंद्र सुखदेव जगताप, संचालक
मु.पो.आग्रण धूळगांव, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
12. श्री विश्वास भगवान पवार, संचालक
मु.पो.देशिंग, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
13. श्री शहाजी रामचंद्र येडके, संचालक
रा.मु.पो.म्हैसाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
14. श्रीमती संगिता संभाजी वजवळे, संचालक
रा.मु.पो.थबडेवाडी, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली .........जाबदार
नि.१ वरील आदेश
आज रोजी तसेच मागील अनेक तारखांना तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य असलेचे दिसून येत नाही. सबब प्रस्तुत प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि.30/05/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.