जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर अंमलबजावणी अर्ज क्र.29/10 मातुकुमली हरीप्रसाद सेशा वि. नभा कंसलटंटस्, द्वारा संदीप जोशी आदेश (पारित दिनांक –21.12.2010) प्रस्तुत अर्ज, मंचाचे मुळ आदेश ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अंतर्गत दाखल तक्रारीमध्ये आदेश पारित दि.14.07.2009 ची पूर्तता व्हावी, म्हणून ग्रा.सं.का. कलम 25 अंतर्गत दाखल केलेला आहे. गैरअर्जदारांना या प्रकरणाची नोटीस लागून त्यांनी मंचाचे आदेशाची पूर्तता केलेली नाही. म्हणून ग्रा.सं.का. कलम 25 अंतर्गत वसुली दाखला देण्यात यावा. करीता मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे. -आदेश- 1) अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यात येतो. 2) प्रबंधकांना निर्देशित करण्यात येते की, त्यांनी अर्जदाराला दि. 14.07.2009 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार वसुली प्रमाणपत्र द्यावे. 3) प्रस्तुत अर्जाच्या खर्चापोटी रु.1,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याला द्यावे. (मिलिंद केदार) (विजयसिंह राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |