::: आ दे श :::
( पारित दिनांक : 26/12/2017 )
माननिय सदस्य श्री. कैलास वानखडे, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रार प्रकरणात, अर्जदार/तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी, दिनांक 02/12/2017 रोजी, पुरसिस रेकॉर्डवर सादर केली, त्यामधील मजकूराचा, थोडक्यात आशय, आढळून येतो, तो येणेप्रमाणे -
सदरहू प्रकरण वि. कोर्टाबाहेर तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी आपसात तडजोड केली आहे. विरुध्द पक्ष यांनी कुलमुखत्यार पत्र व खरेदीखत दस्त तक्रारकर्ता यांना परत केले आहे. म्हणून तक्रारकर्ता हयांना विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 विरुध्द प्रकरण चालविणे नाही. करिता पुरसिस दिली आहे.
अशास्थितीत, सदर तक्रार प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर तक्रार, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर तक्रार प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri