Maharashtra

Jalgaon

CC/09/1177

Usman Tauki - Complainant(s)

Versus

MSEDC - Opp.Party(s)

Patil

26 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/09/1177
 
1. Usman Tauki
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. MSEDC
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.S.Sonawane PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

ग्राहक तक्रार अर्ज क्र.  1177/2009                           
      दाखल दिनांक.  01/08/2009 
अंतीम आदेश दि.  26 /12 /2013
अतिरीक्ति जिल्हा/ ग्राहक तक्रार निवारण न्या यमंच, जळगाव.

श्री.बिस्मिल्ला् उस्मालन तडवी,                   तक्रारदार
 
  विरुध्द्

कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.लि. पाचोरा, सामनेवाला


निशाणी क्र. 01 वरील आदेश

प्रस्तुकत तक्रार अर्ज दि. 12/10/2009 रोजी पासून तक्रारदाराच्या  पुराव्या च्याक प्रतिज्ञापत्रासाठी ठेवण्यावत आलेला आहे.  केसचा रोजनामा दर्शवितो की, तक्रारदार दि. 23/06/2011 पासून सातत्यारने गैरहजर आहे. त्याकमुळे, आम्ही  दि. 20/12/2013 रोजी तक्रारदारास पुरावा देण्या चे निर्देश दिले होते.  आजही तक्रारदार हजर नाही.  त्या‍वरुन असे दिसते की, तक्रारदारास सामनेवाल्याश विरुध्दे प्रस्तुतत तक्रार चालविण्याआस स्वायरस्य/ नाही.  याशिवाय तक्रारदाराने सामनेवाल्यां नी त्या्चे जुलै 2009 मध्ये् अचानकपणे विदयुत पुरवठा खंडीत केल्यााचे तक्रारीत म्हवटलेले आहे.  मात्र, सामनेवाल्यायने दाखल केलेल्याव जबाबात, दि.19/06/2009 रोजी केलेल्याय चोरी पंचनाम्यावनुसार तक्रारदारास रु. 29,700/- चे वीज बिल देण्याकत आले व ते अदा न केल्यांमुळे त्यायचा वीज पुरवठा खंडीत केल्यास बाबत प्रतिपादन केलेले आहे.  सामनेवाल्या्ने जबाबात दिलेल्यात वीज चोरीच्यार तपशिला वरुन प्रस्तु त केस वीज चोरीच्याय संदर्भातील आहे, असे आम्हांयस सकृतदर्शनी वाटते.  मा. सर्वोच्चव न्यानयालयाने अलिकडेच U.P. Power Corporation Ltd. And Ors. Vs. Anis Ahemad   या केस मध्येे दि. 01/07/2013 रोजी दिलेल्याn न्या.यानिर्णयान्वचये या मंचास वीज चोरीच्या. संदर्भातील ग्राहक तक्रारी चालविण्याोचा अधिकार नाही, असा निर्वाळा दिलेला आहे.  वरील सर्व बाबींचा विचार करता प्रस्तुचत तक्रार अर्ज  ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 (2) (सी) अन्वाये, फेटाळण्यायस पात्र आहे.  परिणामी, आमच्यार पुर्वाधिकारी मंचाने दि. 01/08/2009  रोजी नि. 03 खालील तक्रारदाराच्या  लाभात जारी केलेला मनाई हुकूम रद्द  करण्याेस पात्र ठरतो.  यास्त व आम्ही  खालील आदेश पारीत करीत आहोत.

आदेश
1. तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्याय
कलम 13 (2) (सी) अन्वुये, फेटाळण्या स येते.
2. दि. 01/08/2009 रोजी नि. 03 खालील तक्रारदाराच्या.
लाभात जारी केलेला मनाई हुकूम रदद करण्या त येतो.
3. उभय पक्षांना या आदेशाच्याक  प्रती विनामुल्य6 देण्याात याव्याात.


जळगांव दि. 26/12/2013
(श्री.मिलींद सा सोनवणे)        (श्री. सी.एम.येशीराव )
    अध्य.क्ष                     सदस्यत
 

 
 
[HON'ABLE MR. M.S.Sonawane]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.