Maharashtra

Jalgaon

CC/09/1322

Arun Kulkarni - Complainant(s)

Versus

MSEDC - Opp.Party(s)

Sonvane

26 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/09/1322
 
1. Arun Kulkarni
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. MSEDC
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. M.S.Sonawane PRESIDENT
 HON'ABLE MR. C.M. Yeshirao Member
 
PRESENT:
 
ORDER

ग्राहक तक्रार अर्ज क्र.  1322/2009                           
      दाखल दिनांक.  28/08/2009
अंतीम आदेश दि.  26/12/2013

अतिरीक्ति जिल्हा. ग्राहक तक्रार निवारण न्यानयमंच, जळगाव.

श्री.अरुण केशव कुलकर्णी,                   तक्रारदार
 
  विरुध्दण

महाराष्ट्रर राज्यक विदयुत वि.कं.मर्या. सामनेवाला


निशाणी क्र. 01 वरील आदेश

प्रस्तुकत तक्रार अर्ज दि. 04/11/2009 रोजी पासून तक्रारदाराच्याआ पुराव्या च्याक प्रतिज्ञापत्रासाठी ठेवण्याजत आलेला आहे.  केसचा रोजनामा दर्शवितो की, त्याय दिवसापासून तक्रारदार सातत्यााने गैरहजर आहे.  त्या्वरुन असे दिसते की, तक्रारदारास सामनेवाल्या् विरुध्दे प्रस्तुहत तक्रार चालविण्यायस स्वा रस्यस नाही.  याशिवाय तक्रारदाराने दस्त ऐवज यादी नि. 06/1 ला सादर केलेले विवादीत  वीज  बिलावर ते बिल सामनेवाल्यांसनी त्यानस वीज चोरीचे बिल म्हिणून दिलेले आहे.  सामनेवाल्यािने तक्रार अर्जास दिलेला जबाब नि. 10 यात देखील विवादीत बिल वीज चोरीचे असल्या बाबत प्रतिपादन केलेले आहे. मा. सर्वोच्चल न्यावयालयाने अलिकडेच  U.P. Power Corporation Ltd. And Ors. Vs. Anis Ahemad   या केस मध्येस दि. 01/07/2013 रोजी दिलेल्या  न्याीयानिर्णयान्व्ये  या मंचास वीज चोरीच्या0 संदर्भातील ग्राहक तक्रारी चालविण्याnचा अधिकार नाही, असा निर्वाळा दिलेला आहे.  वरील सर्व बाबींचा विचार करता प्रस्तु्त तक्रार अर्ज  ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 (2) (सी) अन्वंये, फेटाळण्याकस पात्र आहे.  परिणामी, आमच्या  पुर्वाधिकारी मंचाने दि. 28/08/2009  रोजी नि. 03 खालील तक्रारदाराच्या‍ लाभात जारी केलेला मनाई हुकूम रद्द करण्याेस पात्र ठरतो.  यास्त व आम्ही  खालील आदेश पारीत करीत आहोत.


 

आदेश

1. तक्रारदाराची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्याा कलम 13 (2) (सी) अन्वरये, फेटाळण्या स येते.
2. दि. 28/08/2009 रोजी नि. 03 खालील तक्रारदाराच्या( लाभात जारी केलेला मनाई हुकूम रदद करण्याेत येतो.
3. उभय पक्षांना या आदेशाच्या‍  प्रती विनामुल्य6 देण्या‍त याव्याात.


जळगांव दि. 26/12/2013

 

(श्री.मिलींद सा सोनवणे)        (श्री. सी.एम.येशीराव )
    अध्य.क्ष                     सदस्य0
 

 
 
[HON'ABLE MR. M.S.Sonawane]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. C.M. Yeshirao]
Member

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.