जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –42/2011 तक्रार दाखल तारीख –25/02/2011
रतिलाल भगवानदास भंडारी
वय- 55 वर्षे, धंदा- वकीली,
रा.सोना सदन,हॉटेल निलकमलच्या मागे,
नगर रोड,बीड. ... तक्रारदार
विरुध्द
मा. उप कार्यकारी अभिंयता
महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनी ... सामनेवाला
माळीवेस, बीड ता. जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अँड. के. आर.टेकवाणी
सामनेवालेतर्फे :- अँड. यू.डी. चपळगांवकर
नि. 1 वरील आदेश
सामलेवाले यांनी वादातील देयक दूरुस्त करुन दिले असल्याने अर्जदारांना सदरची तक्रार चालवणे नाही अशी तक्रारदाराची पूरशीस दाखल केली.
तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण झाले असल्याने तक्रार निकाली काढणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
तक्रार पुरशीस प्रमाणे निकाली.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड