Maharashtra

Additional DCF, Thane

CC/18/19

MR. ROSHAN R. RATUDI - Complainant(s)

Versus

M/S. SAYYED BUILDERS AND DEVELOPERS THROUGH ITS PROPRIETOR - Opp.Party(s)

VIJAY SHINDE

27 Aug 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/18/19
( Date of Filing : 16 Jan 2018 )
 
1. MR. ROSHAN R. RATUDI
R/AT FLAT NO. 105, TULASI NIWAS CHS, PLOT NO. 383, SECTOR 19, KOPARKHAIRANE, NAVI MUMBAI 400709
...........Complainant(s)
Versus
1. M/S. SAYYED BUILDERS AND DEVELOPERS THROUGH ITS PROPRIETOR
MR. HASAN ABBAS K. SAYYED HAVING OFFICE- ROOM NO.1, GROUND FLOOR, HAJIRA MANZIL, KHAIRANE NAKA, KHAIRANE GOAN, KOPARKHAIRANE, NAVI MUMBAI 400709
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Aug 2019
Final Order / Judgement

तक्रारदार  गैरहजर, त्यांचे वकिल हजर, १७/०७/२०१९ च्‍या आदेशा प्रमाणे सामनेवाले यांना दैनिक कोकण सकाळ पेपर मध्‍ये ता. २५/०७/२०१९ पावेतो जाहिर नोटीस प्रसिध्‍द करून  त्‍या जाहिर नोटीसची प्रत सामनेवाले यांना त्‍यांच्‍या तक्रारदारास माहित असलेल्या शेवटच्या पत्‍यावर स्‍पीड पोस्‍टाने पाठवून त्‍याबाबतचा पुरावा आज रोजी दाखल करायचे आदेश झाला होता. त्‍या अनुषंगाने ता.२५/०७/२०१९चा दैनिक कोकण सकाळ पेपर मध्‍ये जाहिर नोटीस प्रसिध्‍द करण्‍यात  आली. सदरची जाहिर नोटीस २५/०७/२०१९ रोजी प्रसिध्‍द झाल्‍यानंतर लगेच वाजवी कालावधीत त्या नोटीसीची पर्त सामनेवाला यांना पाठवायची होती. त्‍या नोटीसची प्रत सामनेवाला यांना २६/०८/२०१९ रोजी पाठविण्‍यची पावती दाखल केली. सबब  १९/०७/२०१९ च्‍या आदेशाचे वरील बाबतीत पालन न केल्‍याने केस नोटीसची बजावनी तक्रारदार वकिलाच्‍या करणास्‍तव तक्रारदार वकिलांच्या खर्चासह रदद करण्‍याशिवाय पर्याय नाही. तक्रारदाराचे वकिल शर्मिला  घनवट , यांनी तोंडी माहिती वर देताना वर नमुद केलेली जाहिर नोटीस सामनेवाला यांना दि. २५/०७/२०१९ रोजी  स्पीड पोस्‍टाने पाठविली परंतु त्‍याची पावती हरवल्‍याने पुन्‍हा २६/०८/२०१९ रोजी स्‍पीड पोस्‍टाने जाहिर नोटीस पाठविण्‍यात आली. असे निवेदन केले. परंतु वरील बाबतीत दिलेल्‍या अर्जा मध्‍ये स्‍पीड पोस्‍टाने नजर चुकिने पाठविण्याचे राहून गेले म्हणून ती काल ता. २६/०८/२०१९ ला पाठविली  असे कथन केले. सदर वकिलांना सत्‍याची व कायदयाची चाड नसल्‍याने वरील बाबतीत  मंचाची दिशाभुल  केली  आहे. अशा प्रकारे दिशाभुल करणे मंचाची फसवणूक करण्याच्या सदरात मोडते. कोर्टाची तसेच ही बाब वकिल  कायदयाचे कलम ३३ व ३४ प्रमाणे गंभीर सदरात प्रकारात मोडते यांची गंभीर दखल वरील वकिलांनी घेणे आवश्‍यक आहे.

                 वरील प्रमाणे प्रकार वकिल विजय शिदें व सरला शिदें व शर्मिला घनवट  सर्रास प्रमाणे करतात. ही बाब मंचाने वेळोवेळी प्रत्यक्ष अनुभवली त्याबाबत त्यांना असंख्य वेळा सुचना व समज देण्यात आली. पंरतु दुदैवाने चुकीच्‍या व खोटया सबबी पुढे करणे सोडलेले नाही. ही बाबत न्‍यायालयीन प्रकरणात  अडथला निर्माण करणारी तसेच पक्षकाराची आर्थिक पिळवनुक केल्‍याच्‍या सदरात मोडते. म्हणून केस वर नमुद केलेल्या वकिलांनी तक्रारदारास द्यावयाच्या खर्चासह रद्द करण्यात आली. प्रकरण समाप्त.  तक्रारीचे मुळ कागद अभिलेख कक्षात पाठविण्यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.