Maharashtra

Thane

CC/557/2014

Mr. Ashwin Ashokkumar Kamath - Complainant(s)

Versus

M/s. Karbonn Mobiles Through The Managing Director, - Opp.Party(s)

No

19 Oct 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/557/2014
 
1. Mr. Ashwin Ashokkumar Kamath
At F 301, Asha Garden, Kumbharkhanpada, Dombivli west 421202, Thane
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Karbonn Mobiles Through The Managing Director,
At. 39/13, Appareddy Palay Main Road,, Off 7th Main Hall,, 2nd Stage, Indiranagar , Banglore 560038
Banglore
2. M/s. Sun Enterprises Through The Prop.
At. Shop No.55, 1st floor, P. P. Chember, Opp.Municipal office,Dombiwali east Thane 421201
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 19 Oct 2016
Final Order / Judgement

Dated the 19 Oct 2016

मा अध्‍यक्ष न्‍यायनिर्णयाच्या व्‍यस्‍त

व्‍दारा मा सदस्‍य श्री कदम

तक्रारदार गैरहजर सावाले एकतर्फा

प्रकरण आज तक्रारदारांच पुरावशपथपत्र व लेखी युक्‍त्‍ीवाद दाखल करणेकामी नेमण्‍यात आले होते तथापि तक्रारदार आजही गैरहजर

तक्रारदारांचे पुरावाशपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल करण्‍ेाकामी प्रकरण दि 19/12/2015 दि 17/03/2016 दि 16/04/2016 दि 16/07/2016 व आज रोजी संधी देउुन नेमण्‍यात आले होते

सावाले यांचेविरुध्‍द तक्रार  एकतर्फा चालविण्‍याचे आदेश दि 18/11/2015 रोजी पारीत आहेत

तथापि यानंतर तक्रारदारांना बराच काळ संधी देउुनही त्‍यांनी पुरावाशपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला नाही

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही. हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा. या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.