जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १६१७/२००९
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – २६/२/२००९
तक्रार दाखल तारीखः – ४/३/२००९
निकाल तारीखः - ३/१/२०११
----------------------------------------------
१. श्री आप्पासाहेब दादू पाटील
वय वर्षे – ५७, धंदा – नोकरी
रा.विश्रामबाग रेल्वेगेटजवळ, वारणाली कॉर्नर,
सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१) मे.एशियन रेडीओ हाऊस,
पत्ता – मार्केट यार्ड समोर, सांगली – ४१६ ४१६
२) मे.व्हिडीओकॉन इंटरनॅशनल लि.
पत्ता – १४ वा किलो मीटरचा दगड,
औरंगाबाद-पैठण रोड, चितेगाव ता.पैठण
जि.औरंगाबाद ४३९ ९०५ .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
तक्रारदार अथवा त्यांचे विधिज्ञ मागील तारखांना तसेच आजरोजीही सातत्याने गैरहजर. प्रस्तुत प्रकरण यापुढे चालविणेमध्ये तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येत असलेने प्रकरण काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. ०३/०१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.