जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर यांचे समोर.
वसुली अर्ज क्रमांक:-42/2014
दाखल दिनांक:-21/04/2014
आदेश दिनांक:-08/10/2015
निकाल कालावधी:-01वर्षे05म17दि
प्रसाद गुरुनाथ नाफडे,
वय 44वर्षे,धंदा-कर सल्लागार व प्रमाणित लेखापरिक्षक,
रा-सी-107,कॅसल अपार्टमेंट,69,रेल्वे लाईन्स,
महापौर बंगल्यासमोर,सोलापूर.01 ....तक्रारकर्ता/अर्जदार
विरुध्द
1) मे.युनायटेड कंन्स्ट्रक्शन कंपनी,
110/1, मोदीखान, यतीराज हॉटेलजवळ,
सोलापूर.413001 भागीदार व इतर 3 ....विरुध्दपक्ष /गैरअर्जदार
उपस्थिती:- श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
सौ. बबिता एम.महंत-गाजरे,सदस्या
अर्जदार तर्फे विधिज्ञ:-श्री.ए.एन.देशमुख
विरुध्दपक्षातर्फे विधिज्ञ:-श्री.ए.एम.देवधर
निशाणी 1 वर आदेश
(पारीत दिनांक:-08/10/2015)
मा.श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे),अध्यक्ष यांचेव्दारा :-
आज रोजी अर्जदार स्वत: हजर, अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून येणे असणारी संपूर्ण रक्कम अर्जदारास आज रोजी मिळाली आहे. सबब यापुढे प्रस्तुत दरखास्त अर्जदारास चालवण्याची नाही ती निकाली काढावी म्हणून तशी पुरशिस दिल्यामुळे अर्जदाराचे पुरशिस प्रमाणे प्रस्तूत वसुली अर्ज निकाली काढणेत येत आहे.
(श्री.मिलिंद बी.पवार(हिरुगडे)
अध्यक्ष
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ.बबिता एम.महंत-गाजरे)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
शिंस्व00810150