Maharashtra

Additional DCF, Thane

EA/18/466

Mr. Sunil Tukaram Mahadik - Complainant(s)

Versus

M/s. Triupati Balaji Builders and Developers - Opp.Party(s)

VIJAY R. SHINDE, SARALA V. SHINDE

26 Sep 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Execution Application No. EA/18/466
( Date of Filing : 28 Aug 2018 )
In
Complaint Case No. CC/16/115
 
1. Mr. Sunil Tukaram Mahadik
Res. at Room No. 2, Devipada, Gavdevi Road, Bhandup West, Mumbai.
...........Appellant(s)
Versus
1. M/s. Triupati Balaji Builders and Developers
Off. 501, Satra Plaza, Plot No. 19 and 20, Sector 19 D, Palm Beach Road, Vashi, Navi Mumbai 400 703.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 26 Sep 2019
Final Order / Judgement

तक्रारदार गैरहजर, त्‍यांचे वकील हजर.

तक्रारदाराच्‍या वकीलांनी कंपनी कायद्याच्‍या, कंपनी प्रबंधकानी दिलेले उतारे दाखल केले. सदर उता-याप्रमाणे सामनेवाले क्रमांक 3, 4 व 6 हे जेव्‍हा तक्रार दाखल केली तेव्‍हा सामनवेाले क्रमांक 1 चे भागीदार/संचालक नव्‍हते, तरीही अर्जदाराच्‍या विदवान वकिलांनी त्‍यांची नांवे वगळण्‍याची मागणी केलेली नाही. त्‍यामुळे सदरचा अर्ज दप्‍तरी दाखल करण्‍यात आला.

सामनवेाले यांची शेत जमीन त्‍यांनी सामुहिकपणे धारण केलेली असून त्‍या जमीनी अलिबाग, रायगड जिल्‍हयातील असल्‍याने त्‍याच्या 7/12 उता-याच्‍या प्रती दाखल केल्‍या. सबब त्‍या जमीनी जप्‍त करणेकामी सामनेवाले यांचा हिस्‍सा किती आहे. याचा बोध वरील कागदपत्रांवरुन होत नसल्‍यामुळे त्‍या जमीनी जप्‍त करुन लिलाव करुन अर्जदारास येणे असलेली रक्‍कम वसूल करणे अशक्‍यप्राय आहे, म्‍हणून सर्व उतारे वरील बाबींचा अमंल देणेकामी फक्‍त रेकॉर्डवर दाखल करुन घेण्‍यात आले.

दरखास्‍तदाराच्‍या वकीलांनी सामनेवाले यांच्‍या मिळकती या अलिबाग, रायगड जिल्‍हयातील असल्‍याने दिवाणी संहितेचे आदेशिका क्रमांक 21 व नियम क्रमांक  64, 65 व 66 प्रमाणे दरखास्‍त अर्ज रायगड-अलिबाग ग्राहक मंचात तबदिल करणेकामी अर्ज दिला. परंतु मूळ तक्रारीतील आदेश या मंचाला क्षेत्रि‍य अधिकार नसल्‍याची बाब लपवून आदेश घेतला असल्‍याने वरील दरखास्‍त अर्ज तबदिल करणे न्‍यायोचित होणार नाही. परंतु अर्जदाराने या मंचातील दरखास्‍त अर्ज मागे घेऊन नविन दरखास्‍त अर्ज कायद्याच्‍या तरतुदीप्रमाणे योग्‍य त्‍या मंचात दाखल करण्‍याचा हक्‍क अबाधित ठेवून अर्ज निकाली काढला.

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.