Maharashtra

Additional DCF, Thane

EA/18/73

Mr. Devesh Mishra - Complainant(s)

Versus

M/s. Tirupati Balaji Builders and Developers Pvt. Ltd. - Opp.Party(s)

VIJAY SHINDE

21 Aug 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Execution Application No. EA/18/73
( Date of Filing : 17 Mar 2018 )
In
Complaint Case No. CC/16/174
 
1. Mr. Devesh Mishra
Residing At 603/B, Vijaydeep CHS Ltd.Sector 29 C, Plot No. 20, Airoli, Near Vibgyor High School,Navi Mumbai 400 708
...........Appellant(s)
Versus
1. M/s. Tirupati Balaji Builders and Developers Pvt. Ltd.
Off. 501, Satra Plaza, Plot No. 19 and 20, Sector 19 D, Palm Beach Road, Vashi, Navi Mumbai 400 703.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 21 Aug 2019
Final Order / Judgement

तक्रारदार त्‍यांच्‍या वकिलांसह हजर.

सदरचे दरखासस्‍त अर्ज ग्रा.सं.का. 25 (3) प्रमाणे मूळ तक्रारीतील आदेशाची अमंलबजावणी करणेकामी दाखल केलेले आहेत. तारीख 20/6/2019 मधील रोजनाम्‍यातील केलेल्‍या आदेशाप्रमाणे तक्रारीतील सर्व व्‍यवहार, वादातीत गृहप्रकल्‍पाचा व्‍यवहार नविन पनवेल येथील असल्‍याने दरखास्‍त अर्ज या मंचात चालू शकत नाही, याबाबत दरखास्‍तदारांच्‍या वकीलांचा खुलासा मागितला होता. त्‍यांनी आज रोजी खुलासा दाखल केला. सदर खुलाशात पहिल्‍यांदा वकीलांनी सामनेवालेंचा पत्‍ता - 501, 17 प्‍लाझा, प्‍लॉट नंबर19, सेक्‍टर 20 डी, पाम बिच रोड, वाशी नवी मुंबई या कार्यालयात बुकींग केली आहे असा पश्‍चात बुध्‍दीचा खुलासा दिलेला आहे. सदरचा खुलासा वस्‍तुस्थितीशी विसंगत असल्‍याने नाकारण्‍यात आला.

तसेच त्‍यांनी आज रोजी सामनेवाले यांच्‍या व इतरांच्‍या सामाईक नांवे असलेले गट नंबर 53/2 मौजे देवद, गट नंबर 51/ब उसर्ली खुर्द, गट नंबर 143/12 मौजे विचुंबे, गट नंबर 143/2/बी/2/3/4 मौजे आदई, गट नंबर 134/50 मौजे उसर्ली खुर्द, गट नंबर 46/3 मौजे उसर्ली व खाते उतारा-यांच्‍या छायांकित प्रती दाखल केल्‍या. सदरची मिळकत सामाईक क्षेत्र सामनेवाले व इतरांच्‍या नांवावर असल्‍याने ती मिळकत जप्‍त करुन जिल्‍हाधिका-यांमार्फत तिचा लिलाव करुन मूळ रक्‍कम वसूल करणे अभिप्रेत आहे. परंतु वरील मिळकती हया 5 ते 6  इसमांच्‍या सामाईक नांवावर असल्‍याने कशा जप्‍त करता येतील याचा खुलासा अर्जदाराने केलला नाही.

वरील सर्व मिळकती या ता. पनवेल, जि. रायगड यांच्‍या हद्दीतील असल्‍याने दिवाणी संहितेचे आदेशिका क्रं. 21 नियम 54, 64 ते 66 प्रमाणे जिल्‍हाधिकारी रायगड यांनी वरील जमिनी जप्‍त करुन अर्जदारास येणे असलेली रक्‍कम वसूल करणे अपेक्षित आहे.  तसेच सदर बाबतीत दिवाणी संहितेचे कलम 39 विचारात घेणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे सदर दरखास्‍त अर्ज ग्रा.सं.का. चे कलम 25(3) प्रमाणे या मंचात चालू शकत नाहीत म्‍हणून ते रद्द करण्‍यात आले. सदर आदेश दरखास्‍तदारांच्‍या वकीलांना अवगत करण्‍यात आला.  

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.