Maharashtra

Nagpur

CC/10/216

Sunil Kantilal Bhagat - Complainant(s)

Versus

M/s. Taj Developers and Builders - Opp.Party(s)

Adv. R.G. Vaishnav

20 Dec 2010

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/216
1. Sunil Kantilal BhagatNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. M/s. Taj Developers and BuildersNagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :Adv. R.G. Vaishnav, Advocate for Complainant

Dated : 20 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 20/12/2010)
 
1.     तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्‍वये मंचासमोर दाखल केलेली होती. सदर प्रकरणाची कार्यवाही मंचासमोर प्रलंबित असतांना उभय पक्षांनी त्‍यांच्‍यामध्‍ये समझोता घडून येत आहे असे मंचासमोर नमूद केले. सदर समझोता हा खालील मुद्यांवर आधारित आहे.
      ‘गैरअर्जदार किंग्‍ज रेसिडेंसी या नावाने इमारत] भुखंड क्र.5, क्षेत्रफळ जवळपास 15,347 चौ.फु., महानगर पालिका घर क्र.86/1 (जुना) 746/2 (नविन), नगर भुमापन क्र. 2069 असून ही इमारत मौजा जरिपटका, नेल्‍सन चौक, छिंदवाडा रोड, नागपूर स्थित आहे. दि.25.03.2004 चे करारनाम्‍यानुसार सदर इमारतीतील 7 व्‍या माळयावरील गाळा क्र. 702 हा रु.15,00,000/- मध्‍ये विकत घेण्‍याचा करार उभय पक्षांमध्‍ये झालेला होता. परंतू गैरअर्जदारांनी त्‍यांना या गाळयाचे विक्रीपत्र करुन दिलेले नव्‍हते. परंतू आता उभय पक्षामध्‍ये समझोता होऊन तक्रारकर्ते गैरअर्जदाराला फक्‍त रु.4,00,000/- देतील व गैरअर्जदार हे तक्रारकर्त्‍यास दि.25.03.3004 च्‍या करारनाम्‍यानुसार विक्रीपत्र करुन देतील. सदर समझोत्‍यानुसार एक महिन्‍याच्‍या आत तक्रारकर्त्‍याला विक्रीपत्र करुन मिळेल.’
2.    सदर दि.15.12.2010 रोजीच्‍या समझोता पत्रावर उभय पक्षांच्‍या स्‍वाक्ष-या असून तक्रारकर्त्‍याचे वकिलांनी त्‍यावर उभय पक्षांना ते ओळखतात व संबंधित स्‍वाक्ष-या या त्‍यांच्‍याच असल्‍याचे नमूद केले आहे. तसेच उभय पक्षांनी त्‍यांना तो मान्‍य असल्‍याचे नमूद केले आहे. तक्रारकर्त्‍याने रक्‍कम दिल्‍यापासून एक महिन्‍याचे आत गैरअर्जदाराने दि.25.03.3004 च्‍या करारनाम्‍यानुसार विक्रीपत्र करुन द्यावे.
 
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT