अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर ******************************************************************** ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक :एपिडिएफ/108/2011 तक्रार अर्ज दाखल दिनांक : 27/04/2011 तक्रार निकाल दिनांक : 31/10/2011 फिनोलेक्स केबल्स लिमीटेड, ..) 26/27, पुणे मुंबई रोड, पिंपरी, ..) पुणे - 411 018. ..) तर्फे श्री. महेश विश्वनाथन, ..)... तक्रारदार विरुध्द 1. मे. साई जेनेसीस, ..) द्वारा मे. कॅलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, ..) रहाटणी-औंध अनेक्स, ..) वाकड, पुणे-चिंचवड रोड, ..) पुणे. ..) तर्फे भागीदार :- ..) 2. श्री. राहुल तानाजी कलाटे, ..) पत्ता :- वाकड, तालुका हवेली, ..) जिल्हा – पुणे ..) 3. श्री. खुबो मोहनदास मंगतानी, ..) पत्ता :- बी ब्लॉक, 31-1, पिंपरी, ..) पुणे – 411 017. ..)... जाबदार ******************************************************************** // निशाणी 1 वरील आदेश // प्रस्तूत प्रकरणातील उभय पक्षकारांच्या दरम्यान तडजोड झालेली असून सदरहू प्रकरण आपण काढून घेत आहोत अशा आशयाची संयुक्त पुरशिस उभय पक्षकारांनी आजरोजी मंचापुढे दाखल केली आहे. सबब त्यांच्या या पुरशिसीच्या आधारे प्रस्तूत तक्रार अर्ज निकाली करण्यात येत आहे. (श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत) सदस्या अध्यक्षा अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे पुणे. दिनांक – 31/10/2011
| [ Smt. Sujata Patankar] MEMBER[ Smt. Pranali Sawant] PRESIDENT | |