अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,पुणे.
वसुली प्रकरण क्र.ई/45/2011
मुळ तक्रारअर्ज क्र./एपीडीएफ/130/2010
श्री. नरेंद्र रामेशवर मिश्रा, ..)
पत्ता :- शिवांगण हाईटस गृहरचना सोसायटी, ..)
महादेवनगर, फलॅट नं. 21, ग्रा.पो. मांजरी बु., ..)
तहसिल हवेली, जिल्हा - पुणे. ..).. अर्जदार /तक्रारदार
विरुध्द
मे. एस्.पी. डेव्हलपर्स तर्फे प्रोपरायटर, ..)
श्री. राजेंद्र बाळासाहेब मारवाडी, ..)
पत्ता :- स.नं. 132, उरळी देवाची, ..)
तालुका हवेली, जिल्हा – पुणे. ..)...सामनेवाले / जाबदार
जा.क्र. :-अपुजिमं/कलम25/ई-45/11
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,पुणे.
स.नं.692/6, पुष्पा हाईटस्, बिबवेवाडी कॉर्नर,
पुणे-सातारा रोड, पुणे – 411 037.
दिनांक :-
प्रति,
मा. जिल्हाधिकारी,
पुणे.
विषय : - ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 (3) अन्वये ई-45/11
प्रकरणात वसुली करणेबाबत.
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यांत येते की, मा. अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे यांनी दिलेल्या आदेशानुसार तक्रारदारांना जाबदारांकडून देय असलेली रक्कम एरियर्स ऑफ लॅन्ड रेव्हेन्यू प्रमाणे वसुल होऊन मिळावी. त्याबाबतची संबंधित सर्व कागदपत्रे आपणांकडे पाठविण्यात येत आहेत.
तरी मे. मंचाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही व पूर्तता करुन त्याबाबतचा आपला अहवाल या कार्यालयास सादर करावा.
आपला विश्वासू,
(बी.पी. क्षिरसागर)
प्रबंधक,
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार
निवारण न्यायमंच, पुणे.
सोबत :- एकूण ( ) कागदपत्रे
1. वसुली दाखला
2. प्रमाणपत्र
3. दि. 30/6/2011 रोजीचे निकालपत्र
4. दि. 3/7/2012 रोजीचे प्रतिज्ञापत्र
5. गाव नमुना 7/12
6. फेरफार पत्रक

अध्यक्षा: श्रीमती. अंजली देशमुख
सदस्य : श्री. एस्.के. कापसे

ज्या अर्थी न्यायमंचाच्या दिनांक 30/06/2011 रोजीच्या आदेशाची जाबदारांनी अद्याप पूर्तता केलेली नसल्यामुळे सदरहू प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 25(3) प्रमाणे मा. जिल्हाधिकारी, जिल्हा – पुणे यांचेकडे पाठविण्यासाठी दाखला देण्यात यावा असा अर्ज तक्रारदारांनी या न्यायमंचाकडे केला आहे.
त्या अर्थी तक्रारदारांना देय असलेली रक्कम एरियर्स ऑफ लॅन्ड रेव्हेन्यू प्रमाणे वसुल होऊन मिळणेसाठी वर नमूद कलम 25 (3) अन्वये तक्रारदारांना दाखला देणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे. सबब, प्रस्तुत प्रकरणात पुढील प्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
1) तक्रारदारांना देय असलेल्या रकमेच्या दाखल्यासह सदरहू आदेश तसेच तक्रार अर्जाच्या निकालाची प्रत मा. जिल्हाधिकारी, जिल्हा – पुणे यांचेकडे पाठविण्यात यावी.
1)या संदर्भांतील आवश्यक कार्यवाही कार्यालयाने करावी.
2) न्यायमंचाच्या दि.30/6/2011 रोजीच्या आदेशातील कलम (3) व (4) प्रमाणे देय होणारी रक्कम मा. जिल्हाधिकारी, जिल्हा – पुणे यांनी एरियर्स ऑफ लॅन्ड रेव्हेन्यू प्रमाणे वसुल करावी.
3) या संदर्भांतील कार्यवाहीचा व पूर्ततेचा अहवाल मा.जिल्हा-
3)धिका-यांतर्फे या न्यायमंचाकडे दाखल करण्यात यावा.
अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक न्यायमंच,
पुणे.
पुणे. सदस्य
दिनांक : 30/08/2012 अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक न्यायमंच,

वसूली प्रकरण क्र.ई/45/2011
मूळ तक्रारअर्ज क्र./एपीडीएफ/130/2010

ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 (3) अन्वये दयावयाचे प्रमाणपत्र.
1) ज्या अर्थी प्रस्तुत प्रकरणी सामनेवाले यांनी अतिरिक्त पुणे जिल्हा न्यायमंचाच्या दिनांक 30/06/2011 रोजीच्या आदेशाची पूर्तता केलेली नसल्यामुळे तक्रारदारांनी सदरहू वसुली प्रकरण दाखल केलेले आहे. या वसुली प्रकरणामध्ये जाबदारांची मालमत्ता जप्त आणि विक्री करुन आपल्याला रक्कम वसुल करुन देणेत यावी अशी तक्ररदारांनी विनंती केली आहे.
2) अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक न्यायमंचाने दिनांक 30/06/2011 रोजी प्रस्तुत प्रकरणातील जाबदार यांचेविरुध्द खालीलप्रमाणे आदेश पारीत केले आहेत.
- आ दे श -
(1) तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(2) यातील जाबदार क्र. 1 यांनी दि. 11/08/2008 रोजीच्या MOU मधील परिच्छेद क्र. 3 व 4 मध्ये कबूल केल्याप्रमाणे विजमीटर व दस्तऐवजाचा कोणताही खर्च न घेता सर्व सोईसुविधांसह 800 चौ. फुटाच्या बांधीव क्षेत्रफळाची (बिल्टअप) निवासी सदनिका तक्रारदारांना द्यावी.
(3) यातील जाबदार क्र. 1 यांनी दि. 11/8/2010 पासून प्रत्यक्ष सदनिकेचा ताबा देईपर्यंत दरमहा रु. 25,000/- याप्रमाणे तक्रारदारांना नुकसानभरपाई द्यावी.
(4) यातील जाबदार क्र. 1 यांनी तक्रारदारांना तक्रार अर्जाचा खर्च रु. 5,000/- द्यावेत.
(5) वर नमुद आदेशांची अंमलबजावणी जाबदार यांनी निकालपत्राची प्रत मिळालेपासून तिस दिवसांचे आत न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्याच्या तरतूदीं अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
(6) निकालपत्राच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात याव्यात.
3) तक्रारदारांनी वसुली अर्जामध्ये नमुद केल्याप्रमाणे न्यायमंचाच्या उपरोक्त आदेशातील कलम (3) व (4) प्रमाणे विहीत मुदतीत वरील आदेशाची पूर्तता करणे आवश्यक होते. तक्रारदारांनी दिनांक 3/7/2012 रोजी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांना एकूण रु.5,80,000/- (अक्षरी रु. पाच लाख ऐंशी हजार) एवढे येणे बाकी आहे.
4) या न्यायमंचाचा आदेश ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 24 प्रमाणे अंतिम झालेला आहे. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांनी सामनेवालेच्या मालमत्तेचा तपशील पुरविलेला असून तो निशाणी 6/15 ते 6/16 वर दाखल आहे.
5) प्रस्तुत प्रकरणातील सामनेवालेंनी मंचाच्या आदेशातील कलम (3) व (4) प्रमाणे तक्रारदारांना देय होणारी रक्कम त्यांना अदा केलेली नाही.
6) प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांनी या न्यामंचाकडे अर्ज करुन सामनेवालेंनी मंचाच्या आदेशाचे पालन न केल्याबाबतचा दाखला मा. जिल्हाधिकारी, जिल्हा – पुणे यांचेकडे पाठविण्यासाठी तसेच देय रकमेची एरिअर्स ऑफ लँड रेव्हेन्यू प्रमाणे वसुली होणेकरिता अर्ज केलेला आहे.
7) मंचाच्या आदेशाप्रमाणे, सामनेवालेंकडून उपरोक्त अ.क्र. 2 मध्ये नमुद केलेप्रमाणे दि.30/6/2011 रोजीच्या आदेशातील कलम (3) व (4) प्रमाणे तक्रारदारांना देय होणारी रक्कम वसुल करुन मिळणेबाबतचा दाखला देण्याचा आदेश दिनांक 30/8/2012 रोजी अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक न्यायमंचाने पारीत केलेला आहे.
8) सबब कार्यालयाला आदेशित करण्यात येते की, त्यांनी हा दाखला, मा. जिल्हाधिकारी, जिल्हा – पुणे यांचेकडे या संदर्भाने योग्य ती कार्यवाही होणेसाठी पाठवावा आणि मा. जिल्हाधिकारी, जिल्हा – पुणे यांनी या संदर्भात योग्य ती सर्व कार्यवाही करुन मंचाच्या दि.30/6/2011 रोजीच्या आदेशातील कलम (3) व (4) प्रमाणे तक्रारदारांना देय होणारी रक्कम एरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू प्रमाणे वसुल करावी आणि या वसुली प्रकरणामध्ये योग्य ती कार्यवाही करणेसाठी आलेला खर्च मा. जिल्हाधिकारी, जिल्हा – पुणे यांनी मंचाच्या आदेशाप्रमाणे देय होणा-या रकमेमध्ये अंतर्भूत करावा व तो खर्च प्रस्तुत प्रकरणातील सामनेवाले यांचेकडून वसुल करावा.
वर नमुद दाखला दिनांक 30/08/2012 रोजी देण्यात आलेला आहे.
(अंजली देशमुख)
ठिकाण: पुणे. अध्यक्षा,
दिनांक:30/08/2012 अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक न्यायमंच, पुणे.