तक्रारदारातर्फे
:वकील श्री. दिवाकर गौंड
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः-श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1.
2.
3.
4. मुद्दे कायम करण्यात येतात.
अ.क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाले यांनी निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त बिस्किटांचे उत्पादन करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला ही बाब तक्रारदार सिध्द करतातकाय? | होय |
2 | तक्रारदार सामनेवाले यांचेकडून त्याबद्दल नुकसानभरपाई व योग्य ते निर्देश प्राप्त करणेस पात्र आहेत? | होय |
3 | अंतीम आदेश? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
मुद्दा क्रमांक 1) -
5. श्री. जयवंत गुणाजी नेमनश्री. जयवंत गुणाजी नेमनश्री. जयवंत गुणाजी नेमनश्री. जयवंत गुणाजी नेमनश्री. जयवंत गुणाजी नेमनश्री. जयवंत गुणाजी नेमन
6. श्री. जयवंत गुणाजी नेमन
मुद्दा क्रमांक 2) -
7.
8. 2( I )( R )( I )“ग्राहकांचीदिशाभूल करणारे विधान केले असेल तर ती अनुचित व्यापार प्रथा ठरते. सामनेवाले यांनी बिस्कीटच्या पुडयावर“स्वाद भरे सच्ची शक्ती भरे”“ग्राहकांची2(i)(r)VII/VIIIप्रमाणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला हे सिध्द होते. सबब सामनेवाले यांनी याप्रकारे भेसळयुक्तव मानवी शरीरास अपायकारक असे उत्पादन बाजारात विक्रीस आणू नये असे ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम14(1)(ha)
9.
आदेश
1. तक्रार क्रमांक852/2009 अंशतः मंजूर
2. सामनेवाले यांनी भेसळयुक्त बिस्कीट पार्ले मोनॅको उत्पादीत करुन आपल्या विक्रेत्यामार्फत तक्रारदारांना विक्री करुन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रास व तणाव याबद्दल नुकसानभरपाई रुपये 50,000/- अदा करावेत असा सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 10,000/- अदा करावेत असाही आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
5. सामनेवाले यांनी याप्रकारे भेसळयुक्त व मानवी शरीरास हानीकारक असे उत्पादन करुन विक्रेत्यांकडे विक्रीसाठी पाठवू नये असे निर्देश सामनेवाले यांना देण्यात येतात.
6. न्याय निर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना व संचालक, अन्न व औषध प्रशासन विभाग मुंबई यांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 08/11/2013
सदस्य
एम.एम.टी./-