Shri Shridhar Shivaji Nalawade filed a consumer case on 14 Jan 2016 against M/s. Om Sai Builders & Developers in the Satara Consumer Court. The case no is CC/15/278 and the judgment uploaded on 22 Feb 2016.
नि 1 वरील आदेश
द्वारा- मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
प्रस्तुत कामी तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान तडजोड झाली असून तक्रारदार व जाबदारांमध्ये असलेला वादविषय संपुष्टात आलेला आहे. सबब प्रकरण निकाली करणेत यावे असा विनंती अर्ज तक्रारदारानी नि.7 कडे दाखल केला आहे. सदर अर्ज मंजूर करुन तक्रारअर्ज निकाली करणेत आला. नस्तीबध्द करुन दप्तरी दाखल करणेत येतो.
ठिकाण- सातारा.
दि.14/01/2016.
(सौ. सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ. सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.