तक्रार क्र. - 76/2010 दाखल दिनांक - 16/02/2010 निकालपञ दिनांक - 14/07/2010 कालावधी - 04 महिने 28 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे 1.मोहम्मद हुसेन हतीमबाई बोहरी रा. 1एम, निसार, बि-1-201, युनिटी गुलशन बुरहानी अपार्टमेंट, भक्ती पार्क जवळ, शितल नगर, मिरा रोड(पुर्व), जिल्हा - ठाणे. 2.श्रीमती. नफीसा फिदा अली खंबाती व सौ. मारिया शब्बीर अर्सीवाला रा.61/63, साकली स्ट्रीट, राजा बिल्डींग, 2रा मजला, रु.नं.10, मुंबई – 8. 3. श्री.क्वायीद जोहरभाई सफाखातुसेन रा. जे.के.सेल्स, जुना मोटर स्टँड, वाशीम 444 505, महाराष्ट्र. .. तक्रारकर्ताचे विरूध्द मे. मेट्रो डेव्हलपमेंट को. भागीदार - श्री. सिराज एच.तारवाला बि-103, प्रथमेश रेसिडेंसी, दादाभाई रोड, भावना कॉलेज जवळ, अंधेरी(पुर्व), मुंबई 400 058. साईट ऑफीस - गाव नवघर, सर्व्हे नं.299, हिस्सा नं. 1,2,3,व 5, सिनेमॅक्स मल्टीपायर जवळ, खमाकीया प्रपोजड कॉजेल जवळ, मिरा रोड(पुर्व), जि - ठाणे. .. विरुध्द पक्षकार
समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्री.पी.एन.शिरसाट - मा. सदस्य उभय पक्षकार हजर आदेश (दिः 14 /07/2010 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष सदर तक्रार आज रोजी सुनावणीस आले असता तक्रारकर्ता यांनी अर्ज दाखल केला व नमुद केले की, उभयपक्षात आपआपसात चर्चा विनिमय होऊन वादाचे निराकरण झालेले आहे. त्यामुळे सदर प्रकरण मागे घेण्याची परवानगी त्यांना देण्यात यावी. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो-
.. 2 .. (त.क्र.76/2010) अंतीम आदेश 1.उभय पक्षातील वादाचे आपसी समझोत्याचे निराकरण झाल्याने तक्रार क्र. 76/2010 मागे घेण्याची परवानगी देण्यात येते व तक्रार खारीज करण्यात येते. 2.प्रकरण निकाली. 3.न्यायीक खर्चाचे वहन उभयपक्षाने स्वतः करावे.
दिनांक – 14/07/2010 ठिकाण - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (श्री.एम.जी.रहाटगावकर) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|