Complaint Case No. CC/10/516 |
| | 1. THE KHAR LOTIA PALACE C.H.S. | 373, V.P.ROAD, X 1ST ROAD, KHAR-WEST, MUMBAI-52. |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S. LOTIA CONSTRUCTION | THU PROP CHANDRAKANT G. LOTIA PALACE, 373, V.P.ROAD, X 1ST ROAD, KHAR-WEST, MUMBAI-52. | 2. MR SURESH MAROBA VIJAYKAR | SUNBEAM OYSTER C.H.S. LTD., PLOT NO. 28-B, 12TH ROAD, CROSS 10 TH ROAD, SANTACRUZ-EAST, MUMBAI-50. | 3. MR AJIT MAROBA VIJAYKAR | SUNBEAM OYSTER C.H.S. LTD., PLOT NO. 28-B, 12TH ROAD, CROSS 10 TH ROAD, SANTACRUZ-EAST, MUMBAI-50. | 4. MR RANJAN KHANDERAO VIJAYKAR | SUNBEAM OYSTER C.H.S. LTD., PLOT NO. 28-B, 12TH ROAD, CROSS 10 TH ROAD, SANTACRUZ-EAST, MUMBAI-50. | 5. MS SHETTAL SHEKHAR VIJAYKAR | SUNBEAM OYSTER C.H.S. LTD., PLOT NO. 28-B, 12TH ROAD, CROSS 10 TH ROAD, SANTACRUZ-EAST, MUMBAI-50. | 6. MS JAHNVI RITESH KIRTIKAR | SUNBEAM OYSTER C.H.S. LTD., PLOT NO. 28-B, 12TH ROAD, CROSS 10 TH ROAD, SANTACRUZ-EAST, MUMBAI-50. | 7. MR PRADEEP KHANDERAO VIJAYKAR | SUNBEAM OYSTER C.H.S. LTD., PLOT NO. 28-B, 12TH ROAD, CROSS 10 TH ROAD, SANTACRUZ-EAST, MUMBAI-50. | 8. MS TEJASWINI AJIT MANKAR | SUNBEAM OYSTER C.H.S. LTD., PLOT NO. 28-B, 12TH ROAD, CROSS 10 TH ROAD, SANTACRUZ-EAST, MUMBAI-50. | 9. MR DEEPAK BALKRISHNA VIJAYAKAR | SUNBEAM OYSTER C.H.S. LTD., PLOT NO. 28-B, 12TH ROAD, CROSS 10 TH ROAD, SANTACRUZ-EAST, MUMBAI-50. | 10. MR SAMIR BALKRISHNA VIJAYKAR | SUNBEAM OYSTER C.H.S. LTD., PLOT NO. 28-B, 12TH ROAD, CROSS 10 TH ROAD, SANTACRUZ-EAST, MUMBAI-50. |
| ............Opp.Party(s) |
|
|
ORDER | तक्रारदारातर्फे :वकील श्री. उदय वावीकर सामनेवाले :एकतर्फा *-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* निकालपत्रः-मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्षबांद्रा *-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. 2. 3. 4. 5. मुद्दे कायम करण्यात येतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेला हस्तांतरण पत्राच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतातकाय? | होय | 2 | अंतीम आदेश? | तक्रार मंजूर करण्यात येते. |
6. 7. तक्रारदार संस्थेने आपल्या तक्रारीमध्ये व पुराव्याच्या शपथपत्रात असे कथन केलेले आहे की, वामनराव विजयकर यांचेकडून सामनेवाले क्रमांक 1 यांनी भूखंड खरेदी केला, व त्यावर इमारत बांधली व इमारतीमधील सदनिका धारकांची संस्था दिनांक 11/7/1983 मध्ये नोंदविण्यात आली. तक्रारदार संस्थेच्या पुराव्याच्या शपथपत्रामध्ये असे नमूद आहे की, सामनेवाले क्रमांक 1 व वामनराव विजयकर यांचेमधील भूखंड विक्रीच्या व्यवहाराबद्दल तक्रारदार संस्थेला कल्पना नाही. विक्री करारनामा देखील दाखल नाही. 8. 9. 10. 11. आदेश - तक्रार क्रमांक 516/2010 मंजूरकरण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदारांना संस्थेच्या मालमत्तेच्या हस्तांतरणपत्राच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
- सामनेवाले यांनी तक्रारदार संस्थेच्या ताब्यात असलेले मौजे ई वार्ड, बांद्रा, मुंबई उपनगर जिल्हा यामधील नगर भूमापन क्रमांक ई/283 या भूखंडावर स्थित असलेल्या इमारतीचे हस्तांतरणपत्र तक्रारदार संस्थेच्या हक्कामध्ये न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून तीन महिन्याच्या आत करुन द्यावे.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले क्रमांक 1 यांनी तक्रारदार संस्थेला तक्रारीच्या खर्चाबद्दल रुपये 25,000/- द्यावेत.
5. न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात याव्यात. ठिकाणः दिनांकः (एस. आर. सानप) अध्यक्ष एम.एम.टी./- | |