MR INDER PAL SINGH KHANDPUR filed a consumer case on 09 Jun 2011 against M/S. LOK HOUSING & CONSTRUCTION LTD, in the Mumbai(Suburban) Consumer Court. The case no is CC/10/452 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Mumbai(Suburban)
CC/10/452
MR INDER PAL SINGH KHANDPUR - Complainant(s)
Versus
M/S. LOK HOUSING & CONSTRUCTION LTD, - Opp.Party(s)
1.तक्रारदार स्वतः वकीलासोबत हजर.सा.1 व 2 वकीलामार्फत हजर.तक्रारदारांनी त्यांनी प्रकरणांत तडजोड झाल्या बददलचा अर्ज दाखलकेला तसेच त्यांना येणे असलेली रक्कम रुपये 2,25,000/- दोन लाख पंचविस हजारमिळाल्याचे कथन केले.त्यांना प्रकरण चालवायचे नाही त्याप्रमाणे त्यांनी तक्रारअर्जात लिहुन दिले.त्यांचे पुर्ण समाधाने झाले आहे,त्यामुळे ते तक्रार अर्ज मागेघेत आहे..प्रकरण समाप्त.