Complaint Case No. CC/393/2016 | ( Date of Filing : 06 Sep 2016 ) |
| | 1. MRS. RUPALI DWIVEDI W.O. MR. DHARMAESH MONI. | 202, SUNRISE CO-OP. HSG. SOC.LTD. PLOT NO. 247,WATERFIELD ROAD. BANDRA WEST, MUMBAI 400 050 |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S. L.M. FITNESS PVT. LTD. | A) 15, SURJA MALA CHA,SARASWATI ROAD, SANTACRUZ WEST, MUMBAI 400 054 AND B)GROUND FLOOR, HIMMAT MANSION, OPPO.AIRTEL GALLERY, L.J.ROAD, SHIVAJI PARK, DADAR (WEST), MUMBAI 400028 | 2. MS. LEENA MOGRE, (DIRECTOR OF M/S. L.M. FITNESS PVT. LTD.) | A) 15, SURAJ MALA CHS, SARASWATI ROAD, SANTACRUZ (WEST), MUMBAI - 400054, AND B) GROUND FLOOR, HIMMAT MANSION, OPPOSITE AIRTEL GALLERY,L.J.ROAD, SHIVAJI PARK,DADAR (WEST), MUMBAI 400028. | 3. MR. NIKHIL MOGRE, (DIRECTOR OF M/S. L.M. FITNESS PVT. LTD.) | A) 15, SURAJ MALA CHS, SARASWATI ROAD, SANTACRUZ (WEST), MUMBAI - 400054, AND B) GROUND FLOOR, HIMMAT MANSION, OPPOSITE AIRTEL GALLERY,L.J.ROAD, SHIVAJI PARK,DADAR (WEST), MUMBAI 400028. |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | तक्रारदार गैरहजर. सामनेवाले गैरहजर. प्रकरण आज तक्रारदारांचे पुरावा शपथपत्र दाखल करणे कामी नेमणेत आले होते. तसेच तक्रारदारांचे विनंतीवरुन त्यांना दि. 21/11/2017 पासून पुरावा शपथपत्र सादर करणेकामी मुदत देण्यात आली होती. परंतु तक्रारदार आज गैरहजर आहेत. तसेच त्यांनी पुरावा शपथपत्र सादर केलेले नाही. संचिकेची पाहणी केली असता, असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमीतपणे हजर राहत नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्यक व योग्य ती प्रगती होऊ शकली नाही. सबब, तक्रारदार याला सदर तक्रार पुढे चालविण्यास स्वारस्य दिसून येत नाही व ते त्याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. मंचाचा कार्यभार पाहता प्रकरण त्याच टप्प्यावर तहकुब करणे योग्य व संयुक्तिक होणार नाही. सबब, खालील आदेश, आदेश - तक्रार क्र. 393/2016 ग्रा.सं.कायदा कलम 13(2) (सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्यात येते.
- खर्चा बाबत आदेश नाही.
- हाच अंतिम आदेश समजण्यात यावा.
- या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क टपालाने पाठविण्यात याव्यात.
- अतिरीक्त संच तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
| |