तक्रार क्रमांक – 238/2007 तक्रार दाखल दिनांक – 08/06/2007 निकालपञ दिनांक – 28/08/2008 कालावधी - 1 वर्ष 2 महिने 10 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. योगेश रेवाशंकर जोशी रु. न10, श्रीमंदार बिल्डींग , डी. एन एस बँके समोर, गांधीनगर, डोंबिवली (पूर्व), जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार
विरूध्द
मे. कोमल एन्टरप्रायजेस तर्फे भागीदार केतन किशोर शहा 19, गायत्री दर्शन झवेर रोड, मुलुंड (पश्चिम ) मुंबई 400004 .. सामनेवाला
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः - त.क तर्फे वकिल वि.प तर्फे वकिल निकालप'त्र (आदेश पारित दिः 28/08/2008 )
मा. सौ. पाटील शशिकला यांचे आदेशानुसार 1. सदर तक्रार तक्रारकर्ता यांनी विरूध्दपक्षकार यांचे विरूध्द दाखल केली असून विरूध्दपक्षाचा लेखी जबाब दिनांक 17/08/2007 रोजी दाखल केला आहे. तदनंतर दिनांक 10/10/2007 रोजीपासून आजअखेर पुरावा, रिजॉयन्डर व लेखी युक्तीवाद दाखल केलेले नाहीत. दिनांक 11/02/2008 पासुन आज अखेर नेमल्या तारखेस तक्रारकर्ता व तर्फे वकिल .. 2 .. हे सातत्याने गैरहजर आहेत कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यावरुन हे स्पष्ट होते की तक्रारकर्तायांना सदर तक्रार चालविण्यास (proceed) कोणताही रस नाही. म्हणुन मंचानेही ते गृहीत धरलेने सदर तक्रार प्रलंबित ठेवण्यास कायदेशिररित्या कोणतेच सबळ व योग्य कारण नसल्याने सदर प्रकरण आहे त्या टप्प्यां (स्टेज) वरुन काढुन टाकणेत आले आहे (Dismissed in default). अन्य कोणतेही आदेश नाहीत. दिनांक – 28/08/2008 ठिकाण - ठाणे
(श्री. पी. एन. शिरसाट ) ( सौ. शशिकला श. पाटील)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|