Maharashtra

Thane

CC/09/751

Vinay Mohan Sawant - Complainant(s)

Versus

M/s. JMD Auto Indai (P) Ltd. though Shri Sameer Thakkar, - Opp.Party(s)

A.N. Namjoshi

19 Dec 2014

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/751
 
1. Vinay Mohan Sawant
RL-121, Varada, Milapnagar, MIDC Phase I, Dombivli East,
Thane 421 203.
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. JMD Auto Indai (P) Ltd. though Shri Sameer Thakkar,
Showroom no. 8.9 qo, Sector 10, Sanpada (Nr Sanpada Station), Navi Mumbai 400 702.
Maharastra
2. M/s. Skoda Auto India (P) Ltd., 2005 through Shri Drupad Menda
Plot No. A-1/1, Shendra, Five Star Industrial Estate, MIDC Aurangabad 431 201.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 19 Dec 2014

तक्रारदार गैरहजर. सामनेवाले क्र. 1 चे प्रतिनिधी संतोष बेन हजर. सामनेवाले क्र. 2 चे वकील तृप्‍ता सिंग हजर.

मागील रोजनाम्‍याप्रमाणे तक्रारदार यांना पुराव्‍याचे शपथपत्र दाखल करणेकामी अंतिम संधी देणेत आली होती. परंतु तक्रारदार आज गैरहजर आहेत.

संचिकेची पाहणी केली असता सामनेवाले क्र. 1 व 2 यांची लेखी कैफियत व पुराव्‍याचे शपथपत्र 2010 सालीच दाखल आहे. परंतु तक्रारदारांनी अजूनपावेतो पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले नाही.

अॅड. सिंग यांनी निवेदन केले की  तक्रारदार हे सन 2012 पासून गैरहजर आहेत. सामनेवाले क्र. 1 चे प्रतिनिधी यांनी निवेदन केले की तक्रारदार व त्‍यांचेत आपसी समेट झाला आहे.

दोन्‍ही सामनेवाले यांनी केलेले निवेदन लक्षात घेता व तक्रारदार यांना वारंवार संधी देऊनही शपथपत्र दाखल केले नाही, यावरुन असे दिसते की  तक्रारदारांना ही तक्रार चालविण्‍यात स्‍वारस्‍य नाही. सबब  प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा कलम 13 (2)(क)  अन्‍वये डिसमिस फॉर डिफॉल्‍ट करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

प्रकरण समाप्‍त.

हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.

आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना टपालाने निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात. 

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.