Maharashtra

Nagpur

CC/11/483

Shri Surendra Shalikram Gulkunde - Complainant(s)

Versus

M/s. H.P.Constructions, Through Prop. Hemantbhai Parmatbhai Patel - Opp.Party(s)

Adv. S.D.Deshpande

11 Oct 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/483
 
1. Shri Surendra Shalikram Gulkunde
Chandramani Nagar,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. H.P.Constructions, Through Prop. Hemantbhai Parmatbhai Patel
3/102, Tapovan Complex, Jaiprakash Nagar,
Nagpur 440 025
Maharashtra
2. Shri Hitesh Chandrakant Gadhiya (Patel)
Flat No. 3/102, Tapovan Complex, Jaiprakash Nagar,
Nagpur 440 025
Maharashtra
3. Shri Ashwin Chandrakant Gadhiya (Patel)
Flat No. 3/102, Tapovan Complex, Jaiprakash Nagar,
Nagpur 440025
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. S.D.Deshpande, Advocate for the Complainant 1
 
ORDER

दोन्‍ही पक्ष गैरहजर. गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने तक्रार खारीज करण्‍याकरीता अर्ज केला. तक्रारकर्त्‍यातर्फे वकीलांनी त्‍यास उत्‍तर दिले. गैरअर्जदार क्र. 2 व 3 चे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्ता व त्‍यांच्‍यामधील वाद मालमत्‍तेसंबंधीचा व्‍यवहार आहे, म्‍हणून दिवाणी न्‍यायालयांतर्गतचा वाद आहे. दस्‍तऐवजावरुन असे स्‍पष्‍ट होते की,  गेरअर्जदार क्र. 2 व 3 ने त्‍यांच्‍या मालकीचा फ्लॅट तक्रारकर्त्‍याला विकण्‍याचे कबुल केले, त्‍या संबंधीचा करारनामा, त्‍या आधारावरुन तक्रारकर्त्‍याने ही तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्‍यांचे वकील मान्‍य करतात की, गैरअर्जदार क्र. 1 हे त्‍या फ्लॅटचे मालक नाही व गैरअर्जदार क्र. 2 व 3 हेच मालक आहेत.

ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे, स्‍थावर मालमत्‍ता ही वस्‍तूच्‍या व्‍याखेत मोडत नाही. स्‍थावर मालमत्‍तेसंबंधी ते विकासक किंवा बांधकाम करुन देणारे व्‍यावसायिक ज्‍या सेवा देतात, त्‍या सेवा व त्‍यातील त्रुटी ह्या ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कक्षेत येतात. यातील गैरअर्जदार क्र. 2 व 3 ह्यांनी त्‍यांच्‍या मालकीचा फ्लॅट तक्रारकर्त्‍याला विकण्‍याबाबतचा केलेला सौदा, त्‍यामध्‍ये विकासक आणि ग्राहक असा व्‍यवहार नाही व या संबंधिचे अधिकारक्षेत्र ग्राहक मंचाला येत नाही. तक्रारकर्त्‍यांनी अशा प्रकरणात दिवाणी न्‍यायालयात जाणे संयुक्‍तीक आहे.  करीता मंच खालील आदेश करीत आहे.

 

-आदेश-

 

तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते. तक्रारकर्ते योग्‍य त्‍या न्‍यायालयात जाण्‍यास मुक्‍त आहेत. उभय पक्षांनी आप-आपला खर्च सोसावा. 

 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.