Maharashtra

Additional DCF, Thane

RBT/CC/19/201

MR. KUNAL ASHOK BACHHAV - Complainant(s)

Versus

M/S. BHOOMI CORPORATION, THROUGH ITS PARTNER VINOD MANGALDASH BHANUSHALI - Opp.Party(s)

23 Sep 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. RBT/CC/19/201
 
1. MR. KUNAL ASHOK BACHHAV
NEW SUNRISE CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, FLAT NO. 101, STATION ROAD, ULHASNAGAR 421003,
...........Complainant(s)
Versus
1. M/S. BHOOMI CORPORATION, THROUGH ITS PARTNER VINOD MANGALDASH BHANUSHALI
HAVING OFFICE AT- SHOP NO. 8, SHIVAJI MARKET, GROUND FLOOR, OPP. APMC GRAIN MARKET-II, PLOT NO.8 AND 9, SECTOR 19/D, VASHI, NAVI MUMBAI 400705
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 23 Sep 2019
Final Order / Judgement

सदर मूळ तक्रारीचा निकाल झाल्‍यानंतर सामनेवाले यांनी मा. राज्‍य आयोगात अपिल क्रमांक 16/881 चे दाखल केले होते, ते तारीख 02/08/2019 रोजी मंजूर झाले, व त्‍यातील आदेशाप्रमाणे उभयपक्षकारांनी आजरोजी या मंचात हजर राहण्‍याचे आदेशित केल्‍याने दरखास्‍त आज रोजी वादसूचीवर आरबीटी नंबर देऊन घेण्‍यात आली. तक्रारदार व सामनेवाले वकिलांसह हजर. सामनेवाले यांनी तक्रारदारास एकरकमी रक्‍कम रुपये 10,00,000/- धनादेशाने आज रोजी दिली, ती तक्रारदारांनी त्‍यांच्‍या वकिलांसमक्ष स्विकारली व तडजोड पुरसीस दाखल केली. तसेच सदर दरखास्‍त मागे घेण्‍याचा अर्ज दिला. सबब दरखास्‍तीतील वाद संपुष्‍टात आल्‍याने दरखास्‍त वरील कारणास्‍तव निकाली काढण्‍यात आली.

सामनेवाले यांनी मा. राज्‍य आयोगात वर नमूद केलेले अपिल दाखल करणेकामी या मंचात रक्‍कम रुपये 25,000/- पावती क्रमांक 106 अन्‍वये तारीख 23/06/2016 रोजी भरलेली आहे, ती रक्‍कम सामनेवाले यांना परत मिळणेकामी अर्ज दिला. त्‍यास तक्रारदार व त्‍यांच्‍या विधिज्ञांनी हरकत नाही अशी टिप्‍पणी दिली. त्‍यामुळे या मंचाच्‍या लेखापाल, श्रीमती कुलकर्णी यांनी वर नमूद केलेली रक्‍कम सामनेवाले यांना त्‍यांची ओळख सिध्‍द केल्‍यानंतर सत्‍वर परत करण्‍याची आहे, व त्‍यानंतर या मंचास अवगत करण्‍याचे आहे. सूची क्रमांक 23 अर्जदारास/तक्रारदारास परत देण्‍याच्‍या आहेत. दरखास्तीचे कागदपत्र अभिलेख कक्षात पाठविण्‍यात यावेत.  

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.