Maharashtra

Thane

CC/10/90

Mr. Lloyd Casmir Ver - Complainant(s)

Versus

M/s. Bassein Catholic Co. Op. Bank Ltd., - Opp.Party(s)

05 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/10/90
 
1. Mr. Lloyd Casmir Ver
Residing at 137, Marina, Near Durga Mandir, Majiwade, Thane (W) - 400 001.
Thane.
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Bassein Catholic Co. Op. Bank Ltd.,
Catholic Bank Building, Papdy, P.O. Papdy, Tal. Vasai, Dist. Thane (W) - 401 207.
Thane.
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 05 Oct 2015

तक्रारदार गैरहजर सा.वाले तर्फे अॅड गणेश काळे हजर

प्रकरण अाज तक्रारदारांच्‍ेाु पुरावाशपथपत्र द ाखल करणेकामी/अथवा त्‍याकामी निवेदन करणेकामी अंतिम संधी देऊन नेमण्‍यात आले होते परंतु ते आज गैरहजर

प्रकरणात सा.वाले यांचे प्लिंडींग्‍स वर्ष 2014  मध्‍ये पुर्ण झााले आहे तथापि त्‍यानंतर पुरावाशपथपत्र दाखल करणेकामी अथवा त्‍याबाबत निवेदन करणेकामी तक्रारदारांना बराच काळ संधी देण्‍यात आली होती

दि 13/04/2015 रोजी तक्रारदारांच्‍या वकीलांनी पुरावाशपथपत्र दाखल करणेकामी मुदतीची विनंती केली होती व ती त्‍यांना देण्‍यात आली होती तथापि त्‍यानंतर तक्रारदार गैरहजर

सा.वाले यांच्‍ो अॅड काळे यांनी तक्रारदारांच्‍या पुरावाशपथपत्राअभावी प्रकरण खारीज करण्‍याची विनंती केली

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास            प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.