Maharashtra

Nagpur

MA/16/2017

MR. Sanjay Moreshwar Phasate - Complainant(s)

Versus

M/s. Ashtavinayak Developers & Planners Pvt. Ltd., Through its Partners - Opp.Party(s)

Adv. U.R.Phasate

19 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/16/2017
( Date of Filing : 07 Jun 2017 )
In
Complaint Case No. CC/90/2017
 
1. MR. Sanjay Moreshwar Phasate
R/o. Plot No. 307, Vishwakarma Nagar, Road No. 11, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. M/s. Ashtavinayak Developers & Planners Pvt. Ltd., Through its Partners
Office- 5th floor, Laxmisada Apartment, Near Sai Mandir, Chhatrapti Square Wardha road, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Mr.Girish Motilal Jaiswal
Office- 5th floor, Laxmisada Apartment, Near Sai Mandir, Chhatrapathi Square, Wardha Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Shri Ajay Krishnamohan Jaiswal
Office- 5th floor, Laxmisada Apartment, Near Sai Mandir, Chhatrapati Square, Wardha road, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 19 Dec 2019
Final Order / Judgement

आदेश

(मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये  )

 

  1.        तक्रारकर्त्‍याने विलंब माफिचा अर्ज दाखल केला असून त्‍यात नमूद केले की, त्‍यांनी विरुध्‍द पक्ष- अष्‍टविनायक डेव्‍हल्‍पर्स यांच्‍याकडून मौजा- जामठा, प.ह.नं. 42, खसरा क्रं. 217/1, ता.जि. नागपूर येथील अष्‍टविनायक गॅलक्‍सी या टाऊनशिप मधील स्थितीत रिध्‍देश अपार्टमेंट, टाईप-2 ए, विंग मधील दुस-या मजल्‍यावरील फ्लॅट क्रं. 209,सुपर बिल्‍टअप एरिया878.019 स्‍के.फु. एकूण रक्‍कम रुपये12,20,000/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा नोंदणीकृत विक्रीचा करारनामा दिनांक 13.06.2013 रोजी केला होता. त्‍या अनुषंगाने विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि. 05.08.2016 रोजी फ्लॅटचे   ताबापत्र दिलेले आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दि.26.12.2016 रोजी खोटी नोटीस पाठवून उर्वरित रक्‍कम रुपये 4,82,400/- ची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या कथनाप्रमाणे त्‍याला विरुध्‍द पक्षाला केवळ रुपये 1,22,000/- देणे बाकी आहे.  तक्रारकर्त्‍याने सदरचा अर्ज दाखल करुन विरुध्‍द पक्षाने सदरचे फ्लॅट ति-हाईत व्‍यक्तीला विकू नये किंवा कोणत्‍याही प्रकारे कायदेशीर अडथळे आणू नये असा अंतरिम आदेश पारित करण्‍याची मागणी केली आहे.
  2.         विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाला अनेक वेळा लेखी उत्‍तर किंवा आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या समर्थनार्थ दस्‍तऐवज दाखल करण्‍याकरिता ब-याच वेळा संधी देण्‍यात आली असतांना सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने लेखी जबाब किंवा दस्‍तऐवज दाखल केले नाही. त्‍या दरम्‍यान दि. 15.02.2016 रोजी मुळ प्रकरणात विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांच्‍या लेखी उत्‍तरा शिवाय प्रकरण पुढे चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला होता. त्‍यामुळे आता अंतरिम आदेशाची आवश्‍यकता नाही. सबब तक्रारकर्त्‍याची मुळ तक्रार गुण-दोषावर पुढे चालविण्‍यात यावी. सबब तक्रारकर्त्‍याचा MA-16-2017 वर दाखल केलेला अंतरिम आदेश मिळण्‍याचा अर्ज नामंजूर करण्‍यात येते.  

      सबब खालील प्रमाणे आदेश पारित.

आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याचा MA-16-2017 वर दाखल केलेला अंतरिम आदेश मिळण्‍याचा अर्ज नामंजूर करुन नस्‍तीबध्‍द .
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.