Maharashtra

Thane

CC/09/483

HARMONI TOWERS - Complainant(s)

Versus

M/S TIRUPATI GREEN FILD CONSTRUCTION - Opp.Party(s)

29 Jun 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/09/483
 
1. HARMONI TOWERS
SECRETORY/CHAIRMAN ,shri.Anil kulkarni and shri kamlakar Taraksband A AND B SIDHESWAR GARDEN , KOLSHET ROAD,DHOKALI,THANE (WEST) 4006007
Thane
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. M/S TIRUPATI GREEN FILD CONSTRUCTION
SHRI SUNIL GUPTA DIRECTOR, DEVCHAND HANSRAJ COMPOUND KOLSHET ROAD DHOKALI THANE (W)
THANE
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

तक्रारदार गैरहजर सा.वाले यांचे वकील अॅड वंसत पाटील हजर

प्रकरण आज तक्रारदारांचे पुरावाशपथपत्र दाखल करणेकामी त्‍यांना अंतिम संधी देऊन नेमण्‍यात  आले होते

तथापि तक्रारदार आजही गैरहजर तक्रारदार मागील अनेक तारखांपासून सातत्‍याने गैरहजर आहेत व त्‍यांना 5 पाच वर्षाचा कालावधी देऊन सुध्‍दा त्‍यांनी पुरावा शपथपत्र दाखल केले नाही. 

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही. अभिलेखावर असलेल्‍या पुराव्‍यावरुन व तक्रारदार यांच्‍या गैरहजेरीमध्‍ये हे प्रकरण योग्‍यतेवर निकाली काढावे असे मंचास            प्रामाणिकपणे वाटत नाही. ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतिम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.