Maharashtra

Thane

CC/09/368

DR. SHILPA MADHUSUDAN AGARWAL - Complainant(s)

Versus

M/S SHRI GANESH ENTERPRISES - Opp.Party(s)

30 Dec 2009

ORDER


.
CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, THANE. Room No.214, 2nd Floor, Collector Office, Court Naka, Thane(W)
consumer case(CC) No. CC/09/368

DR. SHILPA MADHUSUDAN AGARWAL
...........Appellant(s)

Vs.

M/S SHRI GANESH ENTERPRISES
...........Respondent(s)


BEFORE:


Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):




ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

    अंतीम आदेश

    1.तक्रार क्र. 368 /2009 हि अंशतः मंजुर करण्‍यात येत आहे.

     

    2.विरुध्‍दपक्षकाराने तक्रारदाराच्‍या सदिनकेमधील खालील कामे समाधानकारकरित्‍या करावे. उदा.छताची गळती बंद करणे, सदनिकेमध्‍ये जी उबळ खाबड चरे पडली ते व्‍यवस्थित दुरुस्‍ती करावी, वाटर प्रुफींगचे काम चांगले करावे, सिलिंगचे व भिंतीचे पी..पी.व्‍यवस्थित करावे.

     

    3.सदनिकेचे/इमारतीचे ताबा प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्रे सादर करावे.

     

    4. ना हर‍कत प्रमाणपत्र प्रदाण करावे.

    5. मेन्‍टेनन्‍सपोटी मागितलेली रक्‍कम रु.12,330/- संबंधी कोणतेही कागदपत्रे पावती, लेखाजोखा, विवरण पत्रे दाखल न केल्‍याने त्‍यासंबंधी कोणतेही आदेश नाही.

    .. 5 ..

    6. विरुध्‍द पक्षकाराने तक्रारदारास रु.5,000/-(रु.पाच हजार फक्‍त) न्‍यायिक खर्च द्यावा.

     

    7.वरील आदेशाची तामिली सही शिक्‍कयाची प्रत मिळाल्‍या तारखेपासुन 30 दिवसाचे आत परस्‍पर करावी( Direct Payment) अन्‍यथा अन्‍य दंडात्‍मक आदेश पारित करण्‍याचे अधिकार या मंचास आहेत.

     

    8. या आदेशाची साक्षांकित प्रत निःशुल्‍क देण्‍‍यात यावी.

     

    9.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्‍यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्‍वरित परत घ्‍याव्‍‍यात, मुदतीनंतर मंचाची जबाबदारी नाही.