M/s sai corporation, V/S Shri Ganisaheb Fakir Mohamed Sheikh
Shri Ganisaheb Fakir Mohamed Sheikh filed a consumer case on 14 Mar 2011 against M/s sai corporation, in the Thane Consumer Court. The case no is EA/08/89 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
1. M/s sai corporation, 6, vrundavan apartment, ground floor, Murbad Rd, Kalyan 2. Mr.Santosh Kumar Goel41, Mahavir shopping Center, Shivaji Chowk, Kalyan (W)ThaneMaharashtra3. Mr.Sunil Dutt AbhangD 2/7 Muncipal Colony, Near Prabhu Optics, Vikhroli Park site, Vikhroli (W) MumbaiMumbaiMaharashtra
...........Respondent(s)
BEFORE:
HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR ,PRESIDENTHONABLE MRS. Jyoti Iyyer ,MEMBER
PRESENT :
Dated : 14 Mar 2011
JUDGEMENT
अंतिम आदेश
(दिः 14/03/2011)
द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष
1. मुळ तक्रार प्रकरण 327/2007 यातील दि.20/09/2007 रोजीच्या आदेशाची पुर्तते संदभात सदर दरखास्त दाखल करणे आली. मंचाच्या आदेशाविरुध्द वरिष्ठ न्यायालयाकडे याचीका दाखल करण्यात आले. सदर याचीका खारीज करण्यात आली.. दि.11/03/2011 रोजी मंचासमक्ष स्वतः हजर असणारे अर्जदार गणीसाहेब फकीर मोहमद शेख यांनी पुरसीस दाखल केली व नमुद केले की त्यांनी गैरअर्जदारांकडुन आदेशानुसार राहिलेली संपुर्ण रक्कम रु.1,75,000/- मिळालेली आहे. त्यामुळे मंचाने प्रकरण निकाली काढावे. गैरअर्जदाराने देखिल लेखी अर्ज दाखल केला व नमुद केले की, त्यांना तक्रारकर्त्याला 1,75,000/- दिलेले आहेत व तशी पोच पावती अर्जासोबत जोडलेली असल्याने मंचाने प्रकरण निकाली कढावे. आदेशाची पुर्तता विरुध्द पक्षानी केल्याचे स्पष्ट होते सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो -
आदेश
1.आदेशाची पुर्तता गैरअर्जदाराने केलेली असल्याने दरखास्त क्र.89/2008निकाली
काढण्यात येते.
2.न्यायिक खर्चाचे वहन उभय पक्षांनी स्वतः करावे.
दिनांक – 14/03/2011
ठिकाण –ठाणे
(ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
[HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.