Complaint Case No. CC/298/2015 |
| | 1. Mr. Dinesh Bhrigunath Gupta | Flat No.D/301, kelipad CHS Ltd.,Thakur Village Kandivali (E), Mumbai- 400 101. | Mumbai | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/s Prathvi Builder & Developers | Office No.8/9,Harikrupa Mourya Nagar, Near Avenue Hotel, Manvel Pada, Virar (E), | Thane | Maharashtra | 2. Mr. Munna Sharma | Office No.8/9,Harikrupa Mourya Nagar, Near Avenue Hotel, Manvel Pada, Virar (E), | Thane | Maharashtra | 3. Mr. Chandrakant Patel | Office No.8/9,Harikrupa Mourya Nagar, Near Avenue Hotel, Manvel Pada, Virar (E), | Thane | Maharashtra | 4. Mr. Brijesh Mourya | Office No.8/9,Harikrupa Mourya Nagar, Near Avenue Hotel, Manvel Pada, Virar (E), | Thane | Maharashtra | 5. Mr. Pawan Tiwari | Office No.8/9,Harikrupa Mourya Nagar, Near Avenue Hotel, Manvel Pada, Virar (E), | Thane | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
ORDER | Dated the 17 Mar 2015 तक्रारदारांचे विनंतीवरुन तक्रार आजचे वादसूचीवर घेणेत आली. तक्रारदार त्यांचे वकील गौरव सिंगसह हजर. अॅड. गौरव सिंग यांनी वकालतनामा दाखल केला व तक्रार परत घेण्याबाबत अर्ज दाखल केला. तक्रारदाराचे वकीलांना अर्जाबाबत ऐकण्यात आले त्यांनी निवेदन केले की तक्रारीतील सदनिकेचे मुल्य वीस लाखांपेक्षा जास्त आहे. तक्रार त्यांना योग्य मंचात दाखल करावयाची आहे त्याकरिता त्यांना तक्रार परत करण्यात येत आहे. अलॉटमेंट रेट मध्ये सदनिकेचे मुल्य 31,36,000/-दाखविलेली आहे. तक्रारदारांनी भरलेली रक्कम 13,50,000/-, 21% व्याजदराने मागितलेली आहे. मानसिक त्रासासाठी रु. 5,00,000/- व कायदेशिर खर्चासाठी रु. 50,000/- तक्रारदाराने केलेली मागणी व मानसिक त्रासाचा खर्च मंचाचे आर्थिक क्षेत्राबाहेर आहे. सबब खालील आदेशः तक्रार क्रमाक 298/2015 तक्रारदारांना परत करण्यात येते. तक्रारदारांना तक्रार लिमिटेशनचे तरतूदीचे अधिन राहून योग्य त्या मंचात/न्यायालयात दाखल करण्याची मुभा देण्यात येते. तक्रारदारांना मुळ तक्रार परत देण्यात येत आहे. | |