Dated the 24 Aug 2015
मा सदस्य रजेवर
तक्रारदार स्वतः हजर सा.वाले नारायण स्वतः हजर
सा.वाले यांनी निवेदन केले की ते तडजेाडीबाबत तक्रारदारांशी बोलणी करतील
प्रकरण समेटाबाबत निवेदन करणेकामी किंवा सा.वाले यांनी लेखी कैफियत दाखल करणेकामी पु.ता 26/10/2015
त्यानंतर दुपारी 4 वाजता उभयपक्ष हजर
दोघांनी निवेदन केले की त्यांनी मंचाबाहेर चर्चा करुन प्रकरण आपसात मिटविलेले आहे
त्यांचा समेट झाालेला आहे. तक्रारदारांना तक्रार पुढे चालवावयाची नाही
सा.वाले यांची त्याबाबत हरकत नाही
लेखी अर्ज दाखल करण्यात आला
सबब खालील आदेश
1. तक्रार क्र 609/2015 आपसी समेट झााल्यामूळे नस्ती करण्यता येते
2. खर्चाबाबत आदेश नाही
3. तक्रार वादसूचीतुन काढून टाकण्यात यावी
4. अतिरिक्त् संच तक्रारदारांना परंत करण्यता यावे
5. हाच अंतिम आदेश समजण्यात यावे
6. प्रति उभयपक्षांना विनाविलंब पेास्टाने पाठविण्यता याव्यात