आदेश (दिः 07/03/2011) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. सदर प्रकरण दि.1/03/2011 रोजी सुनावणीसाठी आले असता उभयपक्षांचा तीन वेळा पुकारा करण्यात आला. ते अथवा त्यांचे वतीने कोणीही हजर झाले नाही. रोजनाम्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, उभयपक्ष हे 09/10/2010 , 16/11/2010, 20/12/2010, 30/12/2010, 09/02/2011, 21/2/2011 व 01/03/2011 या सर्व तारखांना सतत गैरहजर होता. त्यामुळे तो सदर प्रकरण चालवण्यास इच्छुक नाही असे स्पष्ट हाते. 2. सबब अंतीम आदेश पारित करण्यात येतो- आदेश 1.तक्रारकर्त्याचे गैरहजेरीच्या कारणाखातर तक्रार क्र.564/2009 खारीज करण्यात येते. 2.खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतः करावे. दिनांक – 05/03/2011 ठिकाण – ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |