Maharashtra

Thane

EA/09/81

SHRI S.JOSEPH BABU - Complainant(s)

Versus

M/s NASHIKKAR BUILDERS - Opp.Party(s)

Adv Anil Galgali / Adv Kiran Dalvi

06 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Execution Application No. EA/09/81
In
 
1. श्री एस.जोसेफ बाबू,
R/24/4 D, /न्‍यू नेव्‍ही नगर,कुलाबा ,मुंबई
...........Appellant(s)
Versus
1. मे नाशिककर बिर्ल्‍डस ,
5/45,बंदर रोड , दुध नाका , कल्‍याण
ठाणे
महारार्ष्‍ट
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 06 Aug 2015

तक्रारदार गैरहजर. आरोपी त्‍यांचे वकील जहागिरदारसह हजर.

तक्रारदार सतत गैरहजर राहत असल्‍यामुळे आरोपीने दि. 09/01/2015 रोजी तक्रार फौजदारी प्रक्रिया सं‍हितेच्‍या कलम 256 प्रमाणे निकाली काढण्‍यात यावी याबद्दल अर्ज दाखल केला होता. प्रकरण दि. 27/04/2015 रोजी तक्रारदारांच्‍या जबाबासाठी नेमण्‍यात आले होते. परंतु तक्रारदार गैरहजर होते.

त्‍यानंतर प्रकरण दि. 04/07/2015 रोजी नेमण्‍यात आले होते व त्‍यानंतर आज नेमण्‍यात आले होते परंतु तक्रारदार गैरहजर आहेत. तक्रारदारांच्‍या गैरहजेरीबाबत कोणतेही कारण मंचासमक्ष सादर करण्‍यात आलेले नाही. मंचाचा कार्यभार बघता व वरील स्थिती लक्षात घेता प्रकरण त‍हकुब करण्‍याकरीता कोणतेही कारण दिसून येत नाही. अॅड. जहागिरदार यांनी निवेदन केले की सदरहू प्रकरणात मा. राज्‍य आयोग किंवा मा. राष्‍ट्रीय आयोगाकडे कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही. सबब खालील आदेशः

तक्रार क्र. EA/81/2009 निकाली काढण्‍यात येते.

आरोपीस फौजदारी प्रक्रिया संहि‍तेच्‍या कलम 256 प्रमाणे दोषमुक्‍त करण्‍यात येते.

आरोपीचा दि. 09/01/2015 रोजीचा अर्ज निकाली काढण्‍यात येतो.

आरोनीचा जामिनबंध असल्‍यास तो रद्द करण्‍यात येतो.

प्रकरण समाप्‍त.

प्रकरण वादसूचीतून काढून टाकण्‍यात यावे.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.