अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
वसुली अर्ज क्रमांक : ई-८/२००५
किरकोळ अर्ज क्रमांक : २१/०९
वसुली अर्ज दाखल दिनांक : १५/०१/२००९
वसुली निकाल दिनांक : ०२/१२/२०११
1. श्रीमती. हुसेनबी याकूब शेख, ..)
2. श्री. सलीम याकूब शेख, ..)
3. श्री. जाकीर याकूब शेख, ..)
4. श्री. अजगर याकूब शेख ..)
सर्व राहणार : फलॅट नं. टी/८, मोनिका अपार्टमेंट, ..)
भोईर कॉलनी, चिंचवड,पुणे – ४११ ०३३. ..)
5. रजिया मज्जिद शेख, ..)
सर्व राहणार :- हडपसर, पुणे. ..)
तर्फे कुलमुखत्यार :- श्री. अजगर याकूब शेख, ..).. फिर्यादी
विरुध्द
मे. मोनिका कन्सट्रक्शन्स, ..)
श्री. बसंत थवरदास तोतलानी, ..)
राहणार – मोनिका, 5, सिटीझन बँकेजवळ, ..)
जिजामाता हॉस्पिटलचे मागे, पिंपरी, ..)
पुणे – ४११ ०१७. ..)... आरोपी
********************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूत प्रकरणातील आरोपीने मंचाच्या आदेशाची संपूर्ण पूर्तता केलेली असल्यामुळे सदरहू अंमलबजावणी अर्ज निकाली करण्यात यावा असा अर्ज आरोपींनी निशाणी 21 अन्वये आजरोजी मंचापुढे दाखल केला आहे. सबब त्यांच्या या अर्जाच्या आधारे प्रस्तूतचा अंमलबजावणी अर्ज निकाली करण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक –०२/१२/२०११