Exh.No.35
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 30/2012
तक्रार दाखल झाल्याचा दि. 16/10/2012
तक्रार निकाल झाल्याचा दि.28/04/2014
- श्री गिरीश रघुनाथ गोसावी.
- सौ.गौरी गिरीश गोसावी
दोन्ही रा.मु.पो.माणगाव, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग.
सद्या रा.शांतीनिकेतन अपार्टमेंट,
कुडाळ, मु.पो.कुडाळ, ता.कुडाळ,
जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
- मेसर्स महाराष्ट्र बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
एफ-6/7, ब्रम्हेश्वर पार्क,
साकोली कॉर्नर, कोल्हापूर, जि.कोल्हापूर.
2) श्री नितीन मनोहर वाडीकर
3) सौ.मनिषा नितीन वाडीकर
विरुध्द पक्ष क्र क्र.2 व 3 दोन्ही रा.एफ-6/7,
ब्रम्हेश्वर पार्क, साकोली कॉर्नर,
कोल्हापूर, जि. कोल्हापूर.
4) श्री मानस माधव कुलकर्णी
रा.970, ए वार्ड, बाबूजमाल रोड,
कोल्हापूर. ... विरुध्द पक्ष
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्ष
2) श्रीमती सावनी सं .तायशेटे सदस्य
3) श्री. कमलाकांत ध.कुबल, सदस्य.
तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री एस. एस. सावंत, श्री एन. एन. गावडे
विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री एस. एन. भणगे, श्री जी.टी. पडते
निकालपत्र
(दि.28/04/2014)
द्वारा : मा.सदस्य, श्री कमलाकांत धर्माजी कुबल.
1) तक्रारदार यांनी इमारतीच्या बांधकामाबाबत विरुध्द पक्ष यांचेविरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. उभय पक्षकार व त्यांचे वकील हजर आहेत.
2) दरम्यान आज उभय पक्षकारांनी नि.34 वर संयुक्त पुरसीस दाखल करुन त्याप्रमाणे तडजोड पुरसीसनुसार प्रकरण निकाली काढणेबाबत विनंती केलेली आहे. त्यांस अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतात.
आदेश
1) उभय पक्षकारांनी नि.34 वर दाखल केलेल्या संयुक्त पुरसीसनुसार सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 28/04/2014
सही/- सही/- सही/-
(सावनी सं. तायशेटे) (अपर्णा वा. पळसुले) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्य, अध्यक्ष, सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.