तक्रार क्र. - 722/2009 दाखल दिनांक - 07/12/2009 निकालपञ दिनांक - 14/07/2010 कालावधी - 07 महिने 07 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.इवान नोरोन्हा बि-4, 406, रोनक पार्क, पोखरण नं. 2, कोकणी पाडा, ठाणे 400 610. .. तक्रारकर्ताचे विरूध्द दि. मॅनेजींग डायरेक्टर मे. लोढा लॅन्ड डेव्हलपमेंट प्रा. लि, लोढा पेविलिऑन, अपोलो मिल्स कंपाऊंड, एन.एम.जोशी मार्ग, महालक्ष्मी, मुंबई 11. .. विरुध्द पक्षकार
समक्ष - श्री.एम.जी.रहाटगावकर - मा. अध्यक्ष श्री.पी.एन.शिरसाट - मा. सदस्य तक्रारकर्ता स्वतः विरुध्द पक्षकार तर्फे वकिल शितल संपत आदेश (दिः 14 /07/2010 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. सदर तक्रार आज रोजी सुनावणीस आले असता तक्रारकर्ता यांनी अर्ज दाखल केला व नमुद केले की, विरुध्द पक्षकार यांनी त्यांना तक्रारीत मागणी केल्यानुसार रक्कम दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे समाधान झाले असुन सदर प्रकरण मागे घेण्याची परवानगी त्यांना देण्यात यावी. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो- अंतीम आदेश 1.तक्रारकर्ता यांना सदर तक्रार क्र. 722/2009 मागे घेण्याची परवानगी देण्यात येते व तक्रार खारीज करण्यात येते. 2.प्रकरण निकाली. 3.न्यायीक खर्चाचे वहन उभयपक्षाने स्वतः करावे.
दिनांक – 14/07/2010 ठिकाण - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (श्री.एम.जी.रहाटगावकर) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|